पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीसांच्या गाडीला अपघात

बीड दि. 17 : पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीसांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात सात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना बीड तालुक्यातील उखंडा तलावाजवळ नगररोडवर मंगळवारी (दि.16) मध्यरात्री घडली. यामध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक धांडे (57), पोह.राजेंद्र शिंदे (55), चालक प्रताप घोडके (47),उमा उद्धव मोरे (40) महिला, गंभीर जखमी […]

Continue Reading
sachin waze

‘ती’ मर्सिडीज सचिन वाझेच वापरत होते

मुंबई- सचिन वाझे प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. सकाळपासून जी मर्सिडीज गाडीचा पोलीस शोध घेत होते ती गाडी देखील पोलिसांना सापडली आहे. विशेष म्हणजे ही गाडी सचिन वाझे हेच वापरत होते अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सचिन वाझे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. यापूर्वी स्फोटक ठेवलेली स्कॉर्पिओ आणि संबंधित इनोव्हा […]

Continue Reading
waze-ambani

सचिन वाझे प्रकरणात आता मसिर्डीज गाडीची एन्ट्री

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आधी स्कॉर्पिओ, नंतर इनोव्हा गाडीचा तपास एनआयएने केल्यानंतर आता आणखी एक मर्सिडीज गाडीची एन्ट्री झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयएला मर्सिडीज कारचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरील आहेत. या मर्सिडीजमध्ये मनसुख हिरन बसले होते, असं बोललं […]

Continue Reading
anil deshmukh

गृहमंत्री बदलण्याबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा नाही- जयंत पाटील

शरद पवार दर दोन तीन महिन्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक घेतात. ही बैठक पूर्व नियोजित होती. या बैठकीत गृहमंत्री बदलण्याचा कुठलीही चर्चा झाली नाही, मात्र या संपूर्ण प्रकरणात जे कोणी दोषी असेल त्यांना निश्चित शिक्षा होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.पाटील म्हणाले वाझे प्रकरणावर बैठकीत कुठलीही चर्चा झालेली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे […]

Continue Reading
death

जिल्हा रुग्णालयाच्या ईमारतीवरुन उडी मारुन शेतकर्‍याची आत्महत्या

 बीड दि.15 : शहरातील नाळवंडी रोडवरील आदित्य कॉलेजच्या इमारतीत स्थलांतरीत झालेल्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीवरुन रविवारी रात्री उडी मारली. त्यानंतर उपचारादरम्यान सोमवारी (दि.15) सकाळी मृत्यू झाला. अबोल अशोक भोसले (वय 31, रा. सावरगाव ता. भूम ,जि. उस्मानाबाद) असे मयताचे नाव आहे. घोडनदी शिरूर (पुणे) येथे अबोल भोसले या तरुणाने गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सदरील […]

Continue Reading
sachin waze

स्कॉर्पिओ आणि इनोव्हा गाडी चालकाची ओळख पटली!

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात महत्वाची माहिती पुढे येत आहे. सचिन वाझे यांच्या चौकशीतून दोन्ही चालकांची नावे समोर आल्याचं सांगितलं जातं आहे. वाझे यांनी याबाबत खूप मोठा खुलासा करून या प्रकरणात एका बड्या अधिकाऱ्याचं नाव घेतल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. त्यामुळे आता हे प्रकरण साधे राहिले नसून यातून सरकारला देखील हादरा बसू शकतो अशी शक्यता वर्तविली […]

Continue Reading

पोलीस ठाण्यातच पोलीस कर्मचार्‍यास मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

बीड दि.15 : पेट्रोल पंपावर गोंधळ करणार्‍या दोघांना पोलीसांनी ठाण्यात आणले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर यातील सरपंच पुत्राने शिवीजीनगर ठाण्याच्या कर्मचार्‍यास धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या प्रकरणी दोघांवर बीड शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. संदीपान दत्तोबा बडगे (रा. बेलखंडी पाटोदा) व अभिषेक असाराम पवळ (रा. संभाजीनगर, बीड) हे दोघे रविवारी चर्‍हाटा फाट्यावर असलेल्या उबाळे […]

Continue Reading

रोहित्राचा स्फोट होऊन युवकाचा मृत्यू

बीड दि.15 : बीड तालुक्यातील आहेरवडगाव येथे रोहित्राचा स्फोट मोठा स्फोट झाला. या स्फोटात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.15) सकाळी घडली. गणेश सुनिल तावरे (वय 20 रा.आहेरवडगाव ता.बीड) असे मयताचे नाव आहे. येथील एका रोहित्राचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात गणेशचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोउपनि.रोटे, सोनवणे, […]

Continue Reading

दरोडेखोरांनी महिलेसह सात जणांना बेदम मारहाण करुन लुटले

पैठण दि.14 : राजकीय वरदहस्तामुळे गोचिडासारखे चिटकून बसलेल्या कर्तव्य शून्य पाचोड पोलिसाच्या नाकावर टिच्चून लाॅकडाऊनमध्ये पाचोड ठाण्याच्या हद्दीमध्ये लूटमार व चोरीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी (दि.13) मध्यरात्री थेरगाव येथील रोडवरील शेती वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना सात ते आठ दरोडेखोरांनी प्रचंड धुमाकूळ घालून दोन महिलांसह सात जणाला बेदम मारहाण केले. यावेळी या दरोडेखोरांनी किमती ऐवज लुटून नेल्याची […]

Continue Reading