एसआर जिनिंगजवळ मृतदेह आढळला

बीड दि.14 : ग्रेसच्या नालीमध्ये एका 30 वर्षीय तरुणाचा रविवारी (दि.14) मृतदेह आढळून आला. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत. रवी अंशीराम येवले (वय 30 रा.गोंदी ता.गेवराई ह.मु. घोसापुरी) असे मायताचे नाव आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील नामलगाव फाटा येथील एसआर जिनिगसमोर रोडच्याकडेला टाकलेल्या ग्रीसमध्ये मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बीड […]

Continue Reading
sachin waze

माझे पेशन्स संपले; जगाला गुडबाय म्हणायची वेळ आली

सचिन वाझेच्या व्हॉटसअ‍ॅप स्टेटसने खळबळ दि. 13 : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवर्‍यात असलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांनी ठेवलेल्या व्हॉटसअ‍ॅप स्टेटसने आता प्रचंड खळबळ उडाली आहे. ‘जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत’, असं त्यांनी स्टेटसमधून म्हटले आहे. पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी ठेवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये म्हटलं आहे की, 2004 मध्ये […]

Continue Reading
rekha jare

रेखा जरे हत्याकांड: मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेला अखेर अटक

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार दै. सकाळ चा माजी कार्यकारी संपादक पत्रकार बाळ बोठे याला पोलिसांनी अखेर अटक केली. हैद्राबाद येथून काल त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याला घेऊन पोलिस पथक नगरकडे निघाले आहे. त्याला मदत करणऱ्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई […]

Continue Reading
arrested criminal corona positive

लूटमार करणाऱ्या तिघांची हर्सूल कारागृहात रवानगी

पैठण दि. 11 : शहरातील लक्ष्मीनगर परिसरात गोलनाका या ठिकाणी शौचालयासाठी बसलेल्या एका व्यक्तीस बेदम मारहाण करून लूटमार करणाऱ्या तिघांना पैठण पोलीसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक कोयता, मोबाईल लूटमार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या तिन्ही आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पैठण शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील गोलनाका या ठिकाणी […]

Continue Reading
MURDER

अंबाजोगाईत पुन्हा एक खून!

अंबाजोगाई : शहरातील मंगळवार पेठ भागात गुरुवारी (दि.११) पहाटे एका तरूणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. डोक्यावर कुठल्यातरी वस्तूने प्रहार करून हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आठ दिवसातील खुनाच्या दुसऱ्या घटनेने शहर हादरले आहे. नितीन उर्फ बबलू साठे (वय ३८) असे त्या मृत तरूणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार […]

Continue Reading

वैद्यनाथ साखर कारखान्यात राडा!

कार्यकारी संचालकाच्या अंगरक्षकास मारहाण परळी दि.10 : माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये पागरीच्या कारणावरुन कर्मचार्‍यांनी राडा केला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्या अंगरक्षकास मारहाण करण्यात आली असून त्यांच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चंद्रमणी तरकसे आणि रवींद्र वैद्य असे जखमी कर्मचार्‍याचे नाव आहे. ते परळी शहरातील राहवाशी असल्याचे सांगण्यात आले […]

Continue Reading