corona

अरे बापरे… बीड जिल्ह्यात आज आढळले इतके पॉजिटिव्ह

बीड: बीड जिल्ह्याचा कोरोना पॉजिटिव्हचा एकदा दररोज वाढताना दिसत आहे. आज थोडे थोडके नव्हे तर तब्बल 80 जणांचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्याची चिंता वाढली आहे.आज पॉजिटिव्ह आलेल्यामध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 37 जणांचा समावेश आहे. तर त्या पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यातील 15 जण आहेत.संपुर्ण जिल्ह्यात पॉजिटिव्ह आलेले पुढील प्रमाणे…

Continue Reading
corona lasikaran

सर्व खासगी रुग्णालयांना लसीकरणास परवानगी

केंद्राकडून निर्देश नवी दिल्ली, दि. 2 : लसीकरणासाठी नागरिकांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन केंद्र सरकारने मंगळवारी उशीरा दिशानिर्देश जारी करून खासगी रुग्णालयांनाही कोरोना लसीकरणास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सरकारी रुग्णालयातील लसीकरणाचा ताण कमी होऊन देशात झपाट्याने लसीकरण पूर्ण होईल. सरकारकडून निर्धारित करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणार्‍या कोणत्याही खासगी रुग्णालयांला करोना लस देण्याची परवानगी […]

Continue Reading

शांताबाई राठोडच्या विरोधात पुजा चव्हाणच्या वडीलांची पोलीसात तक्रार

 परळी  दि.2 : पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणी आई-वडिलांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप शांताबाई राठोड या महिलेने केला होता. हा आरोप बदनामीकारक व खोटा आहे. आरोप करणारी महिला शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुजाच्या वडिलांनी पोलीसांकडे धाव घेत परळी शहर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच […]

Continue Reading
majalgaon andolan

मंजूर भाई, क्या तुम्हे ये मंजूर है?

घाण पाण्यात बसून व्यापार्‍यांनी माजलगावच्या नगराध्यक्षांची इज्जत भर चौकात वेशीवर टांगली वैजेनाथ घायतिडक/ माजलगाव माजलगाव : माजलगाव पालिकेत सहाल चाऊस यांना खुर्चीवरून खाली खेचल्यानंतर आ.प्रकाश सोळंके यांनी शेख मंजूर यांना अध्यक्षपदी बसविल्यानंतर झालेल्या बैठकीत ‘सहा महिन्यात विकास काय असतो हे दाखवतो’ असे म्हणून माजलगावकरांना विकासासाठी अश्वस्त केले होते. पण ‘कशाचं काय अन् फाटक्यात पाय’ अशी […]

Continue Reading
acb trap

एसीबीची आष्टीत कारवाई

बीड दि.2 ः सोमवारी रात्री लेखा परिक्षण कार्यालयात सहाय्यक संचालक लेखा परिक्षण (वर्ग 1) या अधिकार्‍यास वीस हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत गुन्हा दाखल होऊन काही तास उलटत नाही तोच एक तलाठ्यास लाच घेताना मंगळवारी (दि.2) दुपारी 1 च्या सुमारास तीन हजाराची लाच मागणार्‍या तलाठ्यावर एसीबीने कारवाई केली आहे.बाळु महादेव बनगे (रा.मुर्शदपूर ता.जि.बीड) […]

Continue Reading

अंबाजोगाई खून प्रकरण;आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा ठिय्या

अंबाजोगाई दि.2 : शहरातील मोरेवाडी परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ सोमवारी (दि.1) सायंकाळी साडे सातच्या सुमारास मोरेवाडी येथील युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. अन्य दोन आरोपी फरार आहेत. फरार आरोपींना जो पर्यंत ताब्यात घेतले जात नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. अस पवित्रा नातेवाईकांनी घेत अंबाजोगाई शहर […]

Continue Reading
ACB TRAP

बीडमध्ये एसीबीची कारवाई

बीड दि.1 : लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. काही दिवसापूर्वीच बीडमध्ये बीडीओ व माजलगावमध्ये एसडीएमला लाच घेताना पकडले होते. त्यानंतर बीड येथील लेखा परिक्षण कार्यालयात सोमवारी (दि.1) रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे. किरण घोटकर असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. किरण घोटकर हा लेखा परिक्षण कार्यालयात सहाय्यक संचालक लेखा […]

Continue Reading
MURDER

धारदार शस्त्राने भोसकून युवकाची हत्या

अंबाजोगाई दि.1 ः शहरातील पाण्याच्या टाकीजवळ सोमवारी (दि.1) सायंकाळी साडे सातच्या सुमारास मोरेवाडी येथील युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.      गणेश सुंदरराव मोरे असे मयत युवकाचे नाव आहे. दोन मारेकरी तोंडाला रुमाल बांधून आले व त्यांनी धारदार शस्त्राने गणेशवर वार केले. या हल्ल्यात गणेश रक्ताच्या थारोळ्यात […]

Continue Reading

चार चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी एलसीबीने केले मुद्देमालासह गजाआड

 बीड दि.28 : पोलीस उपअधीक्षक राहुल अवारे यांच्या घरासह इतर पाच ठिकाणी चोरी करणार्‍या दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि.27) रात्री केली. चोरट्यांकडून सव्वा दोन लाखाच्या मुद्देमालासह एक बोलेरो पिकअप जप्त करण्यात आली आहे.       अफजल खान उर्फ बब्बू असीम खान (वय 25) व शेख समीर […]

Continue Reading