गॅस स्फोटात तीन घरे जळून खाक!

माजलगाव तालुक्यातील मोगरा तांडा येथील घटना माजलगाव दि.25 : अचानक गॅसचा स्फोट होऊन तीन घरे जळून खाक झाली. ही घटना गुरुवारी (दि.25) दुपारी माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील शिवाजीनगर तांडा येथे घडली. मोगरा जवळच असणार्‍या शिवाजी नगरतांडा येथे घरगुती गॅसला अचानक आग लागली. यामुळे लागलेल्या आगीने काही वेळातच रूद्र रूप धारण केले. प्रकाश पवार, अशोक पवार, […]

Continue Reading
atyachar

पैठण येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

५७ दिवसानंतर बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पैठण दि. २५ :- पैठण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पैठण येथे आणून तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला. सदरील अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यामुळे ५७ दिवसानंतर बिडकीन पोलिसांनी बुधवारी (दि.२५) रात्री एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैठण तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला दि.२८ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी […]

Continue Reading
beed dcc

सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित

सहकारमंत्र्यांची माहिती मुंबई/बीड : कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. संसर्गाचा उद्रेक होऊ नये म्हणून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेल्या सुमारे 47 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. महाराष्ट्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या, दूध संघ, शिखर संस्था अशा ‘अ’ वर्गातील […]

Continue Reading

उभ्या ट्रॉलीला धडकून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

एक जखमी, केसापुरी कँम्प जवळील घटनामाजलगाव दि.22 : गेवराई रोडवर केसापुरी कँम्प जवळ उसाने भरलेल्या उभ्या ट्रँलीला दुचाकी धडकुन दुचाकीवरील दोन तरुण ठार तर एक जखमी झाला. ही घटना दि.21 रविवार रोजी रात्री आकराच्या दरम्यान घडली.माजलगावकडुन दुचाकीवरून केसापुरी कँम्पकडे जात असलेल्या दुचाकीची उसाने भरलेल्या उभ्या ट्रँलीला धडक होऊन रविराज रामहरी शेंडगे (वय २०) रा.उमरी तर […]

Continue Reading
corona

बीड जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढला

बीड- जिल्ह्यात कोरोना covid 19 रुग्णांची संख्या आता वाढताना दिसत आहे. मागील पंधरा दिवस जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 50 च्या आत आलेला होता. शनिवार दि.20 फेब्रुवारी रोजी हा आकडा 58 वर जाऊन पोहोचला आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी आजचा अहवाल प्रसिध्दीस दिला आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकार आणि प्रशासन दोघेही चिंतेत […]

Continue Reading
mahendra thorat

कर्णबधीर मुलाच्या व्यंगाला कंटाळून डॉक्टराची कुटुंबासह आत्महत्या

कर्जत- 16 वर्षीय कर्णबधीर मुलाचे समाजात अपराधीपणाने वावरणे आता मला सहन होत नाही, अशी सुसाईड नोट लिहून कर्जत येथील एका प्रसिध्द डॉक्टरने पत्नी, आणि दोन मुलांना विषारी इंजेक्शन देऊन स्वतः देखील आत्महत्या केली. या खळबळजनक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.कर्जत तालुक्यातील राशीन येथील डॉक्टर महेंद्र थोरात असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. थोरात यांचे […]

Continue Reading
dhananjay munde

धनंजय मुंडेंनी सांगितली राजा अन् प्रधानाची गोष्ट

परळी- मागील महिन्यात वादाच्या केंद्रस्थानी असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी एका जाहीर कार्यक्रमात आपल्यावर आलेल्या संकटाबद्दल बोलून दाखवले. जे होते ते चांगल्यासाठीच होते, असे म्हणत त्यांनी यावेळी राजा आणि प्रधानाची गोष्टी सांगितली. त्यांच्या या गोष्टीला उपस्थितांनी हसून दाद देत टाळ्यांचा कडकडाटही केला. गोष्ट सांगताना धनंजय मुंडे म्हणतात ‘मला […]

Continue Reading
ACB TRAP

37 हजारांची लाच घेताना बीडीओ पकडला

बीड दि.17 : बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 37 हजारांची लाच घेताना बीडोओला रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.17) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.     पाटोदा व बीड येथील बीडीओ नारायन मिसाळ यांना 37 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. मिसाळ यांनी तक्रारदाराकडे विहिरीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी […]

Continue Reading