दोन चिमुकल्यासह मातेची आत्महत्या!

पैठण दि.४ : पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रांजणगाव दांडगा येथील चोवीस वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि.4) सकाळी उघडकीस आहे.पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रांजनगाव दांडगा येथील विवाहिता आयेशा शेखचा चार वर्षांपूर्वी शेख इरफान बूऱ्हाण सोबत विवाह झाला होता. आयेशाचा पती इरफान समवेत रांजणगाव येथे […]

Continue Reading

शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा आढळला मृत्यूदेह

खून असल्याचा नातेवाईकांचा आरोप नेकनूर दि.3 : शाळेत खेळण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.3) सकाळी नेकनूर जवळील रत्नागिरी ( ता.बीड ) येथे घडली . शाळेच्या आवारातच त्याचा मृतदेह आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या गळ्यावर असलेल्या जखमा पाहता हा खूनाचा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी […]

Continue Reading

परराज्यातील चार लाखाची विदेशी दारू बीडमध्ये पकडली

बीड दि.31 : शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असणाऱ्या विदेशी मद्याच्या 50 पेट्यांचा साठा जप्त केला. महाराष्ट्र राज्यातील दराप्रमाणे जप्त केलेल्या दारुची एकूण किंमत रुपये 3 लाख 64 हजार 800 इतकी आहे. ही कारवाई 31 जानेवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बीड व अहमदनगर जिल्ह्यांच्या संयुक्त पथकाने […]

Continue Reading
accident

बसच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

बीड दि.30 : भरधाव बसने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.30) माजलगाव शहराजवळील पाथरी रोडवर झाला. यामध्ये दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.शुभम अनंतराव सुरवसे (वय 27 रा.देवगाव ता.वडवणी) व गणेश जेटे (वय 23 रा.घाळटवाडी ता.माजलगाव) व अन्य तिघे हे दोन दुचाकीवरुन (एमएच 44 व्ही-6182) माजलगावरुन […]

Continue Reading

बीडमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला!

बीड दि.28 : शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि.28) रात्रीच्या सुमारास घडली. जखमी पदाधिकाऱ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. परमेश्वर सातपुते असे जखमी पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे शिवसेना किसान सेनेचे पद आहे. गुरुवारी रात्री शहरातील स्वराज्यनगर परिसरात त्यांच्या गाडीवर अज्ञातानी हल्ला केला. यामध्ये गाडीची तोडफोड केली असून त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. या […]

Continue Reading
karuna munde

धनंजय मुंडे आणि त्या महिलेचं प्रकरण मध्यस्थीमार्फत मिटणार

बीड, दि. 28 : बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे परस्पर सहमीतून विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेनं आपासातील वाद मध्यस्थींच्यामार्फत सामंजस्यानं सोडवण्यास तयार असल्याचं हमीपत्र गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं. या महिलेकडनं धनंजय मुंडे यांना दोन मुलं असून त्यांना त्यांच्या कुटुबियांची मान्यता असल्याची जाहीर कबुली मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे दिली […]

Continue Reading

बेपत्ता तरुणाचा खून

  पैठण  दि.28 : घरातून बेपत्ता असलेल्या 30 वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना पैठण शहरात घडली आहे. दोन दिवसापूर्वी सदरील तरुण जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पैठण पोलीस करत आहेत. पैठण शहरातील नवे कावसान भागातील योगेश निवारे (वय […]

Continue Reading