अटकेची मागणी करताच पाचोड पोलीसांनी आरोपी दाखवले अटक
पैठण दि.10 : तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये थेरगाव येथे 6 डिसेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीवर गावातील दोन तरुणांनी बलात्कार केला होता. यातील आरोपींना अटक केली जात नव्हती. त्यानंतर महत्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकार्यांनी अटकेची मागणी केली. मागणी करताच पाचोड पोलीसांनी फरार असलेली आरोपी अटक केली. शेती वस्तीवरील राहणार्या एका अल्पवयीन मुलीवर गावातील जुनेद दस्तगीर […]
Continue Reading