bibatya halla

मिशन बिबट्या : ऊस पेटवून दिला पण तरीही बिबट्या निसटला; फायरही चुकवले

करमाळा, दि. 7 : करमाळा तालुक्यात तीन बळी घेणार्‍या बिबट्याला मारायचे आजचे सर्व प्रयत्न फेल गेल्याने बिबट्याचे वास्तव्य असलेल्या चिखलठाण परिसरात मोठी दहशत पसरली आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता याच ठिकाणी एक 9 वर्षांच्या ऊसतोड मजुरांच्या मुलीवर हल्ला केला होता. मुलीचा आवाज ऐकताच इतर ग्रामस्थ काठ्या घेऊन आल्यावर त्याने मुलीला सोडून शेजारील उसात पळ काढला […]

Continue Reading
accedent

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

बीड दि.6 ः भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा बायपास येथे रविवारी (दि.6) रात्रीच्या सुमारास घडली. नामदेव बापूराव मस्के (वय 40 रा.गोलंग्री ता.जि.बीड) असे मयताचे नाव आहे. नामदेव मस्के व वाल्मिक खवले ( वय 30रा.कानडी घाट ता.जि.बीड) हे दोघे दुचाकीवरुन (एमएच-20 सीके-9382) जात होते. यावेळी भरधाव आलेल्या ट्रकने […]

Continue Reading

कालव्यात वाहून गेलेल्या महिलेचा चौथ्या दिवशी सापडला मृतदेह

पैठण : तालुक्यातील तुळजापूर- विहामांडवा रस्त्यावरील डावा कालव्यामध्ये एक महिला वाहून गेली होती. सदरील महिलेचे चौथ्या दिवशी खालापुरी शिवारातील डावा कालव्यात मृतदेह आढळून आला.रेखा अक्षय सोनवने (वय २१ रा.तुळजापूर ता.पैठण) ही महिला आपल्या कुटुंबासोबत शेतात काम करीत असताना पिण्याचे पाणी आणण्यासाठी शेतालगत असलेल्या डावा कालव्याकडे गेलो होती. पाणी घेत असताना कल गेल्याने ती कालव्यात वाहून […]

Continue Reading
accident

दोन अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू माजलगाव दि.4 ः अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर माऊली फाट्या जवळ शुक्रवार (दि.4) रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली. बाळू पंडित कावळे (वय 32 रा.कर्ला ता.जि.जालना) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. बाळू आपल्या दुचाकीवरुन (एमएच-21 4084) गावी जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला राष्ट्रीय महामार्ग […]

Continue Reading
rathod mukadam

खून करुन नदीपात्रात फेकलेला मुकादम अंकुश राठोडचा मृतदेह सापडला

फुलेपिंपळगाव  दि.4 ः माजलगाव तालुक्यातील केसापुरी तांडा येथील सरपंचपती अंकुश भाऊराव राठोड (वय 45) हे बेपत्ता असल्याची तक्रार 1 नोव्हेंबर 2020 रोजी माजलगाव ग्रामीण पोलीसात देण्यात आली. पंरतु त्यांचा शोध लागत नव्हता. बुधवारी त्यांची दुचाकी आढळल्यानंतर मारेकर्‍यांनी त्यांचा मृतदेह नदीपात्रातच फेकून दिल्याची कबुली दिली होती. दोन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर त्यांच्या मृतदेह सापडला असून पोलीस पुढील […]

Continue Reading
bibatya

आष्टीचा बिबट्या करमाळ्याला? फुंदेवाडी येथील तरूण बिबट्याच्या हल्ल्यात ठार!

आष्टी- आष्टी तालुक्यात माणसांवर हल्ले करणारा बिबट्या आता करमाळ्याकडे सरकला असल्याचा संशय आ.सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी सायंकाळी करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी येथील कल्याण देवीदास फुंदे यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. त्यामुळे आष्टी तालुक्यात वावरणारा बिबट आणि करमाळ्यात हल्ला करणारा बिबट एकच असल्याचा संशय आ.सुरेश धस यांनी व्यक्त केला आहे. ज्या फुंदेवाडी गावात […]

Continue Reading

पदवीधरमध्ये सतीश चव्हाण यांच्या विजयाची औपचारिकताच बाकी

औरंगाबाद, दि.3: पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण हे पुन्हा एकदा या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. कारण चव्हाण यांना पहिल्याच फेरीत दणदणीत 17 हजार 372 मतांची आघाडी मिळाली होती. रात्री पावणे अकरावाजता दुसरी फेरी जाहीर झाली त्याततही 12 हजार638 मतांची त्यांनी आघाडी घेतली होती. पहिली, दुसरी आणि टपाल मतदानात सतीश चव्हाण यांना 54477 मते मिळाली […]

Continue Reading