rathod mukadam

बेपत्ता अंकुश राठोड यांचा नात्यातील व्यक्तीकडून खून!

फुलेपिंपळगाव  दि.3 ः मागिल एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या मुकादमाचा खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अटक केलेल्या आरोपीने खुनाची कबुली देत मृतदेह सांगवीच्या गोदावरी नदीत फेकल्याचे सांगितले. दोन दिवसापूर्वी नदीपात्रात दुचाकी सापडली असून मृतदेहाचा पोलीस शोध घेत आहेत. माजलगाव तालुक्यातील केसापुरी तांडा येथील […]

Continue Reading

सतीश चव्हाण यांची पहिल्या फेरी अखेर आघाडी

औरंगाबाद- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात सतीश चव्हाण यांना 17372 मतांची आघाडी मिळाली आहे. भाजपचे बोराळकर यांना 10973 मते मिळाली. सतीश चव्हाण यांना 1073 पोस्टल मतांपैकी 600 पोस्टल मते पडली असून ते पोस्टल मतांत 314 मतांनी आघाडीवर होते.

Continue Reading
arrested criminal corona positive

चार घरफोडया उघडकीस आणून आरोपीला ठोकल्या बेड्या!

बीड दि.3 : आष्टी, अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत चोऱ्या करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. त्याने साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुलीही दिली आहे. मागील दोन ते तीन महिण्यात बीड शहरासह जिल्ह्यात मोठया प्रमाणावर चोरीच्या घटना घडल्या आहेत. यासाठी पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी यांना […]

Continue Reading
bibtya halla solewadi

बिबट्याचा पुन्हा हल्ला

आष्टी- आष्टी तालुक्यातील बिबट्याचा उपद्रव काही थांबता थांबत नाही. आज पुन्हा एकदा बिबट्याने सोलेवाडी येथे एका वृध्दावर हल्ला केला आहे. विकास विठोबा झगडे (वय 60) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृध्दाचे नाव आहे.विकास झगडे हे जामगाव आणि आष्टी या दोन गावाच्या मध्ये असलेल्या सोलेवाडी येथे ज्वारीला पाणी देत होते. ते खाली वाकलेले असता बिबट्याने त्यांच्या […]

Continue Reading
bibtya halla

बिबट्या बीड जवळ? उखंडा पेट्रोलपंपजवळ महिलेवर हल्ला!!

बीड- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणार्‍या बिबट्यामुळे जनता त्रस्त असतानाच आता बीडपासून बारा किमी.अंतरावरील बीड-नगर रोडवर उखंडा शिवारातील पेट्रोजपंपाजवळ एका महिलेवर अज्ञात वन्यजिवाने हल्ला केल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.उखंडा येथील स्थानिक नागरिक महादेव उबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील पेट्रोलपंपाजवळील शेतात इंदू श्रीमंत माने (वय 35) ही महिला शेतात दारे धरत होती. त्याचवेळी बिबट्याने हल्ला केल्याचे […]

Continue Reading
court

‘त्या’ 40 जणांना तलाठीपदी नियुक्तीचा मार्ग मोकळा!

बीड दि.2 :  मराठा आरक्षण प्रवर्गातील (एसईबीसी) वगळून उर्वरित उमेदवारांना शासनाच्या पत्रानुसार तात्काळ तलाठीपदी नियक्त्या देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे. त्यामुळे एसईबीसी वगळता इतर तलाठी पदासाठी पात्र उमेदवाराला नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे. शासनाने 2019 साली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया राबवली होती. बीड जिल्ह्यात 47 तालाठ्यांची भरती […]

Continue Reading

गोदावरी नदीपात्रात शॉक बसल्याने शेतमजुराचा मृत्यू

माजलगाव दि.1 : शेतीला पाणी देण्यासाठी गोदावरी नदीपात्रात टाकलेली मोटार बिघडल्याने दुरूस्तीसाठी गेलेल्या 30 वर्षी शेतमजुरांचा शॉक लागून मृत्यु झाला. ही घटना तालुकयातील मोगरा येथे मंगळवारी दुपारी घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील शेतमजुर गजानन मारोतराव शिंदे (वय 30 वर्षे) हे गोदावरी नदीतून शेतीसाठी पाणी घेत होते. या दरम्याण विद्युत […]

Continue Reading