अज्ञात वाहनाच्या धडकेत अॅटो रिक्षा पलटी; चार प्रवाशी जखमी
बीड दि.1 : प्रवाशी घेऊन जाणार्या रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये रिक्षा पलटी झाल्याने चार प्रवाशी जखमी झाले. तर एक प्रवाशाची प्रकृती चिंताजणक आहे. हा अपघात परळी-सिरसाळा रस्त्यावर मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास ब्रम्हवाडी शिवारात झाला. ब्रम्हवाडी येथून अॅटो रिक्षा (एम.एच.23 टी.आर.311) हा काही प्रवाशांना घेऊन परळीकडे निघाला होता. टोकवाडी जवळ या रिक्षाला अज्ञात […]
Continue Reading