paithan khun

पती-पत्नीसह चिमुकलीची धारदार शस्त्राने हत्या!

चंद्रकांत अंबिलवादे : दि.२८ : अज्ञात मारेकर्‍यांनी पती-पत्नी आणि मुलीचा निर्घुणपणे धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनेने पैठण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान पाटील भूमरे यांनी तातडीने जुने कावसन येथे भेट दिली आहे. पैठण तालुक्यातील जुने कावसन येथे शुक्रवारी (दि.26) मध्यरात्री अज्ञात मारेकर्‍यांनी राजू उर्फ […]

Continue Reading

बीडचे नवे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुर्यकांत गित्ते

डॉ.अशोक थोरात यांना मिळणार बढती बीड दि.26 : येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना शासनाकडून बढती मिळणार आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून त्यांच्या ठिकाणी डॉ.सुर्यकांत गिते यांची गुरुवारी (दि.26) नियुक्ती करण्यात आली आहे.       सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, बीड जिल्ह्यातील पाटोदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत रामचंद्र गिते यांची बीडचे नवे […]

Continue Reading

भीषण अपघातात चौघांचा मृत्यू; एक गंभीर

गेवराई : भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने समोरुन आलेल्या टँकरला धडकली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच तर दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. एक गंभीर जखमी असून त्यावर बीडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा भीषण अपघात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवराई बायपासवर गुरुवारी (दि.26) सकाळी घडली. पोलिसांच्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे व सुभाष […]

Continue Reading

अर्जुनराव जाहेर पाटील यांचे निधन

बीड : छत्रपती शाहू बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्दोजक अर्जुनराव जाहेर (आप्पा) पाटील यांचं गुरुवारी (दि.26) पहाटे निधन झालं. मृत्यूसमयी ते 75 वर्षाचे होते. गरीब कुटुंबात जन्म घेऊन आप्पा यांनी मोठे उद्दोगाचे जाळे निर्माण केले होते. शिक्षण क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. शाहू विद्यालय, लक्ष्मणराव जाहेर विद्यालयात अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. बँकिंग क्षेत्रातही राज्याच्या कानाकोपऱ्यात […]

Continue Reading
ramesh pokale

भाजपा आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार घोटाळेबाज -रमेश पोकळे

औरंगाबाद, दि.24 : भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर पदवीधरांच्या प्रश्नावर जेलमध्ये गेले होते का? असा सवाल मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी केला. शिवाय राष्ट्रवादीने उभे केलेले उमेदवार हे देखील टेंडरमधील घोटाळेबाज आहेत, असा आरोप देखील पोकळे यांनी केला. ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पोकळे म्हणाले, पदवीधर मतदार संघ निवडणूक […]

Continue Reading
dhananjay munde ambajogai

शरद पवार साहेबांचा नाद करू नका; काहींनी केला, आता ते भोगत आहेत

धनंजय मुंडेंची अंबाजोगाईच्या सभेत टोलेबाजी अंबाजोगाई, दि.23 : भाजप नेत्यांनी मधल्या काळात फोडाफोडी केली, त्यांच्यातील काहींना सांगितलं की होतं, की पवार साहेबांचा नाद करू नका, काहींनी केला; आता भोगत आहेत! पवार साहब की लाठी ऐसी बैठती है, बहुत दिनो के बाद पता चलता है की कैसी बैठी। अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी […]

Continue Reading