खरी स्वाभिमानी…

पदं पत्नीचं अन् रुबाब पतीचा, पदं आईचं अन् रूबाब लेकाचा अशा तर्‍हेनं महिला आरक्षणाचा गैरफायदा घेत पुढारपण करणार्‍या पुरूष मंडळींमुळे महिलांना स्थान मिळणे कठीण बनले आहे. शिवाय, राजकारणात महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय? हे सर्वश्रूत असतानाही याच क्षेत्रात काम करणं हेच एक दिव्य कार्य. राजकारणात प्रस्थापित घराण्यातील महिला सक्रीय असतात. परंतू शेती-मातीची ‘पूजा’ करणारी शेतकर्‍याची लेक, […]

Continue Reading

चमत्कार! चोरी गेलेल्या दुचाकी पुन्हा तहसिल कार्यालयात अवतरल्या

चंद्रकांत अंबिलवादे दि.21 ः गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या दुचाकीवरुन वाळू तस्करी करणार्‍या काही दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 12 दुचाकी शुक्रवारी (दि.20) दिवसाढवळ्या तहसिल कार्यालयातून चोरी गेल्या होत्या. त्यानंतर काही तासातच या दुचाकी पुन्हा आहे त्याच ठिकाणी अवतरल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचा तर सहभाग नाही ना? असा प्रश्न […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा; 72 पॉझिटिव्ह

बीड, दि.21 : शनिवारी प्रशासनास प्राप्त झालेल्या कोरोना अहवालामध्ये 72 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनास 1896 प्राप्त झाले होते.  त्यापैकी 1824 अहवाल निगेटिव्ह तर 72 जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये अंबाजोगाई -5, बीड-19, गेवराई-3, केज -6, माजलगाव -32, परळी-4, शिरुर-2, वडवणी-2 या तालुक्यांचा समावेश आहे. पाटोदा, आष्टी, धारुर या तालुक्यामध्ये एकही […]

Continue Reading

ट्रकच्या धडकेत शेतकर्‍यासह तीन म्हशी ठार

मांजरसुंबा परिसरातील घटना; चालक फरार नेकनूर  दि.21 : शेतात म्हशी घेऊन रस्त्याच्याकडेने जात असताना भरधाव आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. यामध्ये शेतकर्‍यासह तीन म्हशी जागीच ठार झाल्या. हा अपघात शनिवारी (दि.21) दुपारच्या सुमारास मांजरसुंबा परिसरात घडला. या घटनेनंतर मोठा जमाव जमा झाल्याने चालकाने ट्रक सोडून पलायन केले. काही काळ महामार्ग रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली […]

Continue Reading

अंबाजोगाई शहरातील अक्षय मुंदडा यांची पतसंस्था फोडली

दोन लाखाची रक्कम लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद बीड दि.21 :  अंबाजोगाई शहरात अक्षय मुंदडा यांची अंबाजोगाई नागरी सहकारी पतसंस्था आहे. ही पतसंस्था फोडून चोरट्यांनी 57 हजारांच्या चिल्लरसह दोन लाखांची रक्कम लंपास केल्याची घटना शनिवारी (दि.21) सकाळी उघडकीस आली.        शहरातील सायगाव नाका परिसरात स्व.मीनाताई ठाकरे चौकात अंबाजोगाई नागरी सह. पतसंस्थेचे कार्यालय आहे. शुक्रवारी […]

Continue Reading

जप्त केलेल्या 12 दुचाकी तहसिल कार्यालयातून लंपास

चंद्रकांत अंबिलवादे : दि.20 , गोदावरील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा व उत्खनन केल्याप्रकरणी अनेक दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी (दि.20) चक्क पैठण येथील तहसिल कार्यालयातून दिवसाढवळ्या 12 दुचाकी लंपास करण्यात आल्या आहेत. दुचाकी पळवण्याची वाळू माफियांनी हिम्मत केलीच कशी? असा प्रश्न उपस्थिती होत असून या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. […]

Continue Reading
grampanchayat

ग्रामपंचायतीचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम रद्द

राज्य निवडणूक आयुक्तांची घोषणाबीड, दि.19 : कोरोनाच्या अनुषंगाने राज्यातील ग्रामपंचायतींचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आज अखेर रद्द करण्यात आला. त्यामुळे आता नव्याने याची अधिसुचना प्रकाशीत होऊन नव्याने हा कार्यक्रम जाहीर होईल, असे राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी सांगितले. राज्यातील 1566 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार होती. तर जिल्ह्यातील 120 ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. सध्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची […]

Continue Reading
ramesh pokale- satish chavhan

सतीश चव्हाणांनी बारा वर्षातील बारा चांगली कामं दाखवावीत -रमेश पोकळे

बीड, दि.19 : माझ्या राजकारणाची सुरुवातच विद्यार्थी चळवळीपासून सुरु झालेली आहे. त्यामुळे पदवीधरांचे प्रश्न मी आमदार नसतानाही सोडवलेले आहेत. पदवीधरांचे नाव घेऊन विद्यमान आ.सतीश चव्हाण यांनी 12 वर्ष या मतदारसंघावर राज्य केलं. त्यांनी 12 वर्षातील 12 चांगली कामे आम्हाला दाखवावीत, असे आव्हान मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रमेश पोकळे यांनी दिले आहे. बीडमध्ये आयोजित पत्रकार […]

Continue Reading

विदेशी दारू घेऊन जाणारा ट्रक पलटी

नेकनूर: विदेशी दारू घेऊन जाणार ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने नेकनूर परिसरात गुरुवारी (दि.19) पहाटे पलटी झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाशिकवरून लातूरकडे विदेशी दारू घेऊन निघालेला ट्रक (एमएच 15 सीके 1555) नेकनूर परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने पहाटे पलटी झाला. ट्रक मधील दारुचे बॉक्स रस्त्यावर पडले होते. या अपघाताची माहिती नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक […]

Continue Reading
attack on press reporter

पत्रकाराला विजेच्या खांबाला बांधून मारहाण

व्हीडिओ झाला व्हायरल गुवाहटी -भूमाफीयांच्या विरोधात बातमी दिली म्हणून एका पत्रकाराला विजेच्या खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. या धक्कादायक घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आसाममधील प्रतिदिन नावाच्या दैनिकाचा हा पत्रकार आहे.मिलन महंता रस्त्याच्या बाजुलाच असलेल्या एका दुकानापाशी थांबलेले असताना काही जणांनी त्यांना अचानक घेरलं. त्यानंतर त्यांना विजेच्या खांबाला बांधून मारहाण […]

Continue Reading