2000 NOTE

2000 च्या नोटा बंद होणार, आरबीआयची माहिती

प्रतिनिधी । मुंबईदि.19 : भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे. […]

Continue Reading
sachin muluk

उबाठा सैनिकांनी महाप्रबोधनसाठी मोठा निधी जमा केला, त्या देवाण घेवाणीतून अंधारेंना मारहाण झाली

शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांचा गंभीर आरोप प्रतिनिधी । बीडदि.19 : उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून महाप्रबोधन यात्रेसाठी बीडमधील अधिकारी, कर्मचारी अन् व्यापार्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे जमा केले. या पैशाच्या देवाण-घेवाणीतून जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि सुषमाताई अंधारे यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की अप्पासाहेब जाधव यांनी अंधारेताईंना दोन कानसुलात लगावल्या. […]

Continue Reading
MESTA

शासनाने 2017 पासून फीसचे पैसे थकवले, मग सांगा विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश द्यायचा कसा?

इंग्रजी संस्थाचालकांचा प्रश्न : सरकार साधे चर्चेलाही तयार नसल्याची संस्थाचालकांची खंत प्रतिनिधी । बीडदि.19 : शासनाने मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा (RTE) आणला खरा, परंतु या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच तयार नाही. या कायद्यांतर्गत प्रत्येक इंग्रजी शाळांना आपल्या शाळेत 25 टक्के मोफत प्रवेश देणे बंधनकारक होते. या मोफत प्रवेशाची फीस केंद्र आणि राज्य सरकार […]

Continue Reading

शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची हकालपट्टी!

धोंडूदादा पाटलांचे संपर्कप्रमुख पद काढले ; नवे जिल्हाप्रमुख कोण? याकडे सर्वांचे लक्षबीड दि.19 : शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्यातील मारहाणीवर शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी गुरुवारी रात्री व्हिडिओद्वारे आपली भुमिका मांडली. यात त्यांनी ‘शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या जो पैसे देईल त्यांना पद वाटत सुटल्या होत्या. माझं पद देखील त्या […]

Continue Reading

पैसे घेऊन पद वाटत असल्याने सुषमा अंधारेंना शिवसेना जिल्हाप्रमुखांची मारहाण?

जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधवांनी जारी केला व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी मात्र मारहाणीचा आरोप फेटाळलाप्रतिनिधी । बीडदि.18 : शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्यातील मारहाणीवर शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी आपली भुमिका मांडली आहे. ते म्हणाले ‘शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या जो पैसे देईल त्यांना पद वाटत सुटल्या होत्या. माझं पद देखील त्या […]

Continue Reading
appasaheb jadhav

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव अन् उपजिल्हाप्रमुख वरेकर यांच्यात धक्काबुक्की

प्रतिनिधी । बीडदि.18 : ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त होणार्‍या सभा स्टेजची पाहणी करताना ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात कुठल्यातरी कारणावरून शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर गणेश वरेकर यांनी अप्पासाहेब जाधव यांची काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओची काच फोडल्याची घटना घडली. त्यामुळे शिवसेनेतील ठाकरे गटातील अंतर्गत धूसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली […]

Continue Reading
KARNATAK chief MINISTER

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसकडून ‘या’ नावाची अधिकृत घोषणा

बंगळुरू, दि.18 : कर्नाटकात अनेक दिवसांच्या विचारमंथन, बैठकांच्या सत्रानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. आता काँग्रेसनं कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री सिद्धरमय्या SIDDHRAMAYYA आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार DK SHIVKUMAR यांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच, काँग्रेसकडून शपथविधी सोहळ्याचा दिवसही निश्चित करण्यात आला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, […]

Continue Reading