प्रमुख राजकीय पक्ष, संघटनांचे 7 ‘प्रदेशाध्यक्ष’ बीड जिल्ह्यातील!
प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा! बीडची होतेय नवी ओळख
Continue Readingप्रदेशाध्यक्षांचा जिल्हा! बीडची होतेय नवी ओळख
Continue Readingबीडकरांना दिलासा : 885 पैकी 94 पॉझिटिव्ह
Continue Reading25 हजार कोटी रुपयांचा कथित घोटाळा मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकार बँकेतील 25 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चिट मिळाली आहे. मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला. परंतु या क्लोजर रिपोर्टला अंमलबजावणी संचलनालयाने विरोध केला आहे. या घोटाळ्यात अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह […]
Continue Readingदिल्ली : सीबीआयचे माजी संचालक मणिपूर नागालँडचे माजी गव्हर्नर अश्वनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह शिमला येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. शिमल्याचे पोलीस अधीक्षक मोहित चावला यांनी या संदर्भात माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून अश्वनी कुमार हे नैराश्याच्या गर्तेत होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि डॉक्टरांनी घटनास्थळी […]
Continue Readingजिल्हधिकार्यांची रुग्णालयात भेट बीड दि.7 : जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कॉट फेकून देत डॉक्टरांनाही धक्काबुक्की केली. तसेच काही मशिनचीही तोडफोड केली. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत तेथील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सुचना दिल्या. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या […]
Continue Readingआज नवीन 137 रुग्ण पॉझिटिव्ह
Continue Readingउप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांची माहिती
Continue Readingवडीलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केला चाकू हल्ला बीड : पॅरोलवर तरुंगातून बाहेर आलेल्या कैद्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या कैद्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे घडली. या प्रकरणी गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. […]
Continue Readingएलसीबीची कारवाई : 34 मोबाईलसह दुचाकी जप्त बीड : महामार्गावर नागरिकांना आडवून त्यांना लुटणारी टोळी मंगळवारी (दि.6) गजाआड करण्यात आली. त्यांच्याकडून 34 मोबाईलसह एक दुचाकी असा 3 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप मधुकर उबाळे (वय 42 रा.वसंतराव नाईक कॉलेज समोर, नांदेड) यांना अंमळनेर परिसरामध्ये ऐवज […]
Continue Readingसिरसदेवी परिसरातील घटना बीड : गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परिसरामध्ये कल्याण-विशाखापट्टनम महामार्गावर रिक्षा-बुलेटचा अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून पाचजण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. राहुल फरताळे (रा.बीड) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. ते युवासेनेचे पदाधिकारी होते. त्यांच्या बुलेटचा (एमएच-23 एन-4042) आणि रिक्षाचा सिरसदेवी परिसरात कल्याण-विशाखापट्टनम महामार्गवर मंगळवारी […]
Continue Reading