ऊसतोड मजुरांशी गुंडगिरी करणार्या प्रा.शिवराज बांगर यांचे आंबेडकरांकडून ‘प्रमोशन’
ऊसतोड कामगार संघटनेच्या राज्याध्यक्षपदाची जबाबदारी
Continue Readingऊसतोड कामगार संघटनेच्या राज्याध्यक्षपदाची जबाबदारी
Continue Readingमाजलगाव बाजार समितीची निवड जाहिर माजलगाव : बाजार समितीच्या सभापतीपदी संभाजी शिवाजीराव शेजुळ तर उपसभापतीपदी लताताई अच्युतराव लाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजलगाव उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया आज दि.5 सोमवारी दुपारी 1 वाजता पार पडली. यात सभापतीपदी संभाजी शिवाजीराव शेजुळ तर उपसभापतीपदी लताताई अच्युतराव […]
Continue Readingपरळी तालुक्यातील चांदापूर येथील घटना परळी : तलावात पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता झाला. तलावात बुडाला असल्याचा संशय आल्याने तब्बल 25 तासापासून शोधकार्य सुरु आहे. मात्र अजुनही शोधकार्यात काहीच अढळून न आल्यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेख खाजामिया (रा.हबीबपुरा ता.परळी) हा तरुण परळी शहरापासून जवळच असलेल्या चांदापूर तलावामध्ये रविवारी सकाळी 11 च्या […]
Continue ReadingHATHRAS प्रकरणी बीडमध्ये निदर्शने
Continue Readingबनावट सुसाईड नोट लिहणार्याविरोधात गुन्हा
Continue Readingकौटुंबिक न्यायालयांमध्ये संसार वाचविण्याचे काम झाले पाहिजे : न्यायमूर्ती व्ही.व्ही.कंकणवाडी बीड : कौटुंबिक न्यायालयामध्ये संसार वाचविण्याचे काम झाले पाहिजे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती व्ही. व्ही. कंकणवाडी यांनी केले. बीड येथील कौटुंबिक न्यायालयाचे आभासी उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती व्ही. व्ही. कंकणवाडी यांच्या हस्ते बीड येथील न्यायालयात आयोजित कार्यक्रमात संपन्न […]
Continue Readingबीड जिल्ह्याची रुग्णसंख्या 10 हजार 436
Continue Readingबीडला मिळाले पूर्णवेळ आरडीसी
Continue Readingऊसतोड मजूर प्रश्नी वं.ब.आघाडी आक्रमक
Continue Reading