एसटी कामगारांसाठी आनंदाची बातमी

पगाराबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली माहिती मुंबई : एसटी कर्मचार्‍यांसाठी मोठी आंनदाची बातमी आहे. येत्या गुरुवारपर्यंत एक महिन्याचा पगार होणार आहे. या पगाराबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. दरम्यान, उर्वरित पगाराबाबत लवकरच निर्णय होईल, असे ट्विट अनिल परब यांनी केले आहे.          […]

Continue Reading

मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या

 बीड , दि.30 : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले त्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता पुढे शिक्षणाची वाट कठीण झाल्यामुळे एका 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.30) घडली. विवेक राहाडे (वय 18 रा.केतूरा ता.जि.बीड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विवेक यानं नुकतीच नीट परीक्षा दिली होती. मात्र, विवेकला परीक्षेत […]

Continue Reading

हाथरस प्रकरण: आरोपींना सोडलं जाणार नाही

योगी आदित्यनाथ: मोदीनींही दिले कठोर कारवाईचे आदेश लखनऊ : योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्यासोबत हाथरस घटनेवरुन संवाद साधला. आरोपींविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे असं यावेळी त्यांनी सांगितलं. योगी आदित्यनाथ यांनी घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं असल्याची माहिती दिली.योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाथरस सामूहिक बलात्कारातील […]

Continue Reading