बाबरी प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

बाबरी पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता-न्यायालय लखनऊ : तब्बल 28 वर्षानंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात विशेष न्यायालयात आज निर्णय सुनावला गेला. यावेळी या प्रकरणातील 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.        6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. यातील एक एफआयआर लाखो कारसेवकांविरोधात दाखल करण्यात आली […]

Continue Reading
acb trap

बीड पोलीस दलातील पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद एसीबीची कारवाई  बीड दि.29 :  एका पोलीस कर्मचार्‍यास लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.29) दुपारी करण्यात आली.      गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी राठोड यास लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस […]

Continue Reading
arrested criminal corona positive

चौसाळ्यातील कृषि दुकान फोडणारा चोरटा गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बीड , दि.29 : तालुक्यातील चौसाळा येथील एक कृषि दुकान अज्ञात चोरट्याने फोडले होते. या प्रकरणी नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करत आरोपीला उस्मानाबाद येथून अटक केली आहे.     आशोक दिलीप कळसकर (वय 30 रा.चौसाळा) असे आरोपीचे नाव आहे. त्याने रविवारी (दि.20) […]

Continue Reading