bussnesmen suside

पिकअप, सोन्याच्या चैनसाठी तगादा; विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या!

विवाहानंतर दुसर्‍या महिन्यापासूनच त्रास; पतीसह चौघांवर गुन्हा दाखलअंबाजोगाई दि.15 ः विवाह झाल्यानंतर दुसर्‍या महिन्यापासूनच मोहरहून बोलेरो पिकअप आणि सोन्याचे लॉकेट घेण्यासाठी तीन लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा सतत छळ केला. हा सततचा छळ असह्य झाल्याने त्या विवाहितेने लग्नानंतर वर्षभराच्या आतच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकवाडी येथे […]

Continue Reading
goutami patil

गौतमी पाटीलने मानसिक त्रास देत फसवणूक केल्याची पोलिसात तक्रार!

बार्शी दि.१५ : मानसिक त्रास आणि फसवणूक केल्याप्रकरणी नृत्यांगणा गौतमी पाटील विरोधात बार्शीत पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गौतमी पाटीलने उशिराने परफॉर्मन्स सादर केला. त्यामुळे 10 वाजल्यानंतर पोलिसांनी शो बंद पाडला. त्यामुळे नुकसान आणि बदनामी झाली असल्याची तक्रार आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी […]

Continue Reading

मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍यासह डिझेल चोरी; दुसर्‍याच दिवशी टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बीडदि.15 ः मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या, वाहनातील डिझेल चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. रविवारी रात्री छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर येथे कारवाई करून पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या टोळीने बीड ग्रामीण हद्दीतही मोबाईल टॉवरच्या ठिकाणी चोरी केल्याचे समोर आले आहे. यावेळी पोलीसांनी शुभम महादेव खोत (वय 24, रा.देवळाई […]

Continue Reading
marhan, hanamari,

बायको नीट बोलत नाही, म्हणून जावयाची सासूला बेदम मारहाण

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलबीड दि.14 ः तुझी मुलगी मला नीट बोलत नाही, आता मी तिला नांदवणार नाही, असे म्हणत जावयाने सासुलाच बेदम मारहाण केली. ही घटना बर्दापूर शिवारातील पाचपीर दर्गा शिवारात घडली. या प्रकरणी जावयासह इतरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमल बाबू मस्के (रा.साठेनगर ता.परळी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे जावाई मनोज […]

Continue Reading

30 लाखांचे सोने घेऊन बंगाली कारागीर फरार, माजलगावात खळबळ

प्रतिनिधी । माजलगावदि.14 : शहरातील शहरातील पाच सराफा व्यापार्‍यांनी दागिन्यांची डिझाईन बनवायला दिलेले सोने बंगाली कारागीराने परत न करता फरार झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. याबाबत सराफ व्यापार्‍यांनीच सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अद्यापही याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आलेली नाही. माजलगाव शहरात जवळपास दीडशे सराफा व्यापारी दुकान आहेत. यातील […]

Continue Reading