पुरुषोत्तमाचे मंदिर केलं बंद!

माजी आमदार देशमुख, तहसिलदार डॉ.गोरे यांच्या हस्ते केली पुजा माजलगाव ः देशातील एकमेव असलेले भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिकमासाच्या महिण्यात भगवान पुरूषोत्तमांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविकांची गर्दी असते. परंतू यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून देवस्थान समितीकडून अधिकमासाच्या पहिल्या दिवशी शुक्रवार दि.18 रोजी सकाळी 9 वा. माजी आमदार आर.टी.देशमुख, तहसिलदार डॉ.प्रतिभा गोरे यांच्या […]

Continue Reading

24 लाखांचा गुटखा केला नष्ट

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई  बीड : 18 बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत गुटखा पकडण्यात आला होता. शुक्रवारी (दि.18) दुपारी न्यायालयाच्या आदेशाने अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने हा गुटखा जाळण्यात आला.       स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने 15 एप्रिल रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मांजरसुंबा येथे 24 लाख 15 हजार रुपयांचा गुटखा पकडला […]

Continue Reading

राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी

जिल्हाधिकार्‍यांकडून मागवला अहवाल   मुंबई  : कोरोना महामारीमुळे निवडणुका न घेता ज्या ग्रामपंचायतच्या मुदती संपल्या आहेत. त्या ग्रामपंचायतवर प्रशासन नेमले आहे. निवडणूका कधी होणार याकडे सर्व भावी सरपंचाचे लक्ष लागलेले आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूकीची चाचपणी सुरु केली असून जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी सुरू केली आहे. ग्रामपंचायत […]

Continue Reading
CORONA

ऊर्जामंत्री नितीन राऊत कोरोना पॉझिटीव्ह

मुंबई : राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनाही करोनाची लागण झाली आहे. राऊत यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. लोकप्रतिनिधी व मंत्र्यांमध्ये वाढत असलेला करोनाचा संसर्ग ही राज्य सरकारसाठीही चिंतेची बाब बनली आहे. ’माझा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारी म्हणून स्वत:ची कोविड […]

Continue Reading
saandas chincholi

माजलगावातील सांडस चिंचोली, डेपेगावचा दळण-वळणाचा संपर्क तुटला

माजलगाव, राजापूर, दि.18 : माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली येथे सिंदफणा आणि गोदावरी नदीला आलेल्या पुराने गावचा संपर्क तुटला आहे. माजलगाव धरणातून सकाळी विसर्ग वाढविण्यात आला असून सध्या 42 हजार क्यसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वरतून जायकवाडी प्रकल्पातून आज सकाळपासून 1 लाख क्यूसेक वेगाने विसर्ग सुुरु आहे. त्यामुळे मंजरथ आणि तेथून खाल्याच्या गावांना सुमारे दिड […]

Continue Reading
HARSIMRAT KOUR BADAL

मोदींना वाढदिवसादिवशीच मोठा धक्का; केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असताना त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. मात्र भाजपासोबत केंद्रात सत्तेत असलेल्या शिरोमणी अकाली दलाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा झटका दिला आहे. कृषि क्षेत्राशी संबंधीत अध्यादेश केंद्र सरकार आणत असल्याने त्यातून शेतकर्‍यांचं मोठं नुकसान होणार आहे. याला विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर […]

Continue Reading