आयपीएस पंकज कुमावतांच्या पथकाची गुटख्यावर कारवाई!

बीड दि.13 ः सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या माजलगाव येथील पथकाने शनिवारी (दि.13) माजलगाव तालुक्यातील पात्रुड परिसरामध्ये गुटखा विक्रेत्यावर कारवाई केली. यावेळी त्याच्या घरात साठा करुन ठेवलेला 1 लाख 25 हजार 846 रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पात्रुड येथील मोमीन इब्राहिम अब्दुल हमील यांच्या घराचे […]

Continue Reading
atyachar

पतीसोबत वाद झाल्यामुळे माहेरी निघालेल्या विवाहितेवर अत्याचार!

बीड ग्रामीण पोलीसात गुन्हा नोंद; आरोपीस पाच दिवसाची कोठडी बीड दि.13 ः किरकोळ कारणावरुन पतीसोबत वाद झाला. त्यामुळे माहेरी निघालेल्या 30 वर्षीय विवाहितेला एका तरुणाने रस्त्यात अडवले. तुम्हाला गावी सोडतो म्हणून दुचाकीवर बसवले. त्यानंतर रस्त्यातच तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस पोलीसांनी अटक केली असून त्यास पाच […]

Continue Reading

पाटोदा बसस्थानकात ऑनलाईन चक्रीवर विशेष पथकाची कारवाई

बीड दि.13 ःः पाटोदा येथील बसस्थानकात ऑनलाईन चक्री सुरु असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास हजारे यांना मिळाली. शनिवार, 13 मे रोजी सायंकाळच्या सुमारास छापा मारला असता सहा आरोपी चक्री जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून दुचाकी, जुगाराचे साहित्य असा 2 लाख 62 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चक्री मालकासह सात जणांवर पाटोदा पोलीस […]

Continue Reading
beed bus stand

लग्नाला जातांना महिलेचे बीड बसस्थानकातून अडीच लाखांचे दागिने चोरी!

बीड दि.13 ः मैत्रीणीच्या मुलीच्या लग्नाला जात असताना महिलेने सोबत बॅगमध्ये दागिने घेतले. बीड बसस्थानकात आल्यानंतर कुणीतरी बॅगमधील दागिने चोरी केले. तब्बल अडीच लाख रुपयांचे दागिने चोरी गेले असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनंदा प्रदिप सावंत (रा.आदर्शनगर, सिद्धी विनायक रेसिडेन्सी बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मित्राच्या मुलीच्या […]

Continue Reading

अंगाला धक्का लागल्यामुळे केला खून; स्वतः ठाण्यात येवून आरोपीची कबुली!

सिरसाळा दि.12 ः पान टपरीवर पुडी घेण्यासाठी जात असताना अंगाला धक्का लागला म्हणून दोघात वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की, यात एकाचा बळी गेला. ही धक्कादायक घटना परळी तालुक्यातील सिरसाळा येथे घडली असून स्वतः आरोपीने पोलीस ठाण्यात हजर होवून खून केल्याची कबुली दिली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास […]

Continue Reading

उसण्या पैशाला तगादा लावल्याने अपहरण करुन तरुणास मारहाण

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; माजलगाव शहरातील घटनामाजलगाव दि.12 ः. उसने घेतलेले पैसे मागण्याचा तगादा का लावला या कारणाने एका 24 वर्षीय मजुर युवकाला सिनेस्टाईल अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवार, 10 रोजी रात्रीच्या दरम्यान शहरापासून जवळ असणार्‍या एमआयडीसी भागात घडली. दरम्यान या प्रकरणातील दोघांविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत […]

Continue Reading

पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांना पोलीस कोठडी

बीड दि.11 : परळी येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. त्यांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नऊ वर्षापूर्वीच्या कोठडीतील मृत्यु प्रकरणात ही कारवाई झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, २०१४ मध्ये परळी शहर पोलीस ठाण्यात एका आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यु झाला होता. […]

Continue Reading