corona

बीड जिल्हा :आज पुन्हा 95 जण पॉझिटिव्ह

बीड ः गुरुवार (दि.3) जिल्हा प्रशासनाकडून जाहिर करण्यात आलेल्या अहवालात आज पुन्हा 95 जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशासनाला एकूण 668 अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 573 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आज जाहिर करण्यात आलेल्या अहवालात अंबाजोगाई 18, बीड 27, गेवराई 5, केज 5, माजलगाव 5, परळी 15, पाटोदा 2, शिरूर 6, आष्टी 5, धारूर […]

Continue Reading
jayakwadi kalava

नाथसागर 96 टक्के भरले; पण तरीही पाण्याचा विसर्ग नाही

पैठण, दि.3 : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये कुठल्याही वेळेत गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या 14 गावांना स्थानिक प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला होता. मात्र 96 टक्के पाणीसाठा झाल्यानंतरही पाटबंधारे विभाग व महसूल विभागाचा समन्वय नसल्यामुळे अखेर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नव्हता. परंतु दुपारी उजव्या […]

Continue Reading

बँक मॅनेजरचे पाय धुवून, हळद-कुंकू, फूले वाहून आ.धसांनी केली गांधीगीरी

बीड : भाजपचे आमदार सुरेश धस नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी त्यांनी केलेली गांधीगीरी चर्चेचा विषय झाली आहे. शेतकर्‍यांच्या पीक विम्याचं कर्ज बँकेकडून मंजूर केलं जात नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे हे कर्ज तात्काळ मंजूर व्हावं म्हणून त्यांनी चक्क बँक मॅनेजरचे पाय धुवून त्याला हळदी-कुंकू आणि फुले वाहून त्याच्या पायाही पडले. धस यांच्या […]

Continue Reading

दहा वर्षाच्या ओमला ट्रान्सप्लॉन्ट शस्त्रक्रियेसाठी मदतीची गरज

 बीड :  पोटातील लहान आतडी पूर्णत: खराब झाल्यामुळे ट्रान्सप्लान्ट या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या रक्कमेची गरज आहे. दहा वर्षाच्या ओम संतोष घुले या बालकांच्या जीवन जगण्यासाठी दानशुर व्यक्तींनी मदत करावी असे अवाहन करण्यात येत आहे.        ओम संतोष घुले (वय 10) असे मुलाचे नाव आहे. त्याच्या पोटातील लहान आतडी खराब झाल्यामुळे पनवेल येथील साई […]

Continue Reading
mehkari dharan

सीना उपसा योजनेतून पहिल्यांदाच भरले मेहकरी धरण

वीस दिवसांपासून सीना धरणातील जास्तीचे पाणी मोटारीने उपसा सिंचन योजनेच्या कालव्यातून मेहेकरी धरणात सोडण्यात आले आहे.

Continue Reading
accident

टँकर पलटी; चालक जागीच ठार

कोळवाडी परिसरातील घटना बीड  : सिमेंट केमिकल घेवून जाणार्‍या टँकर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅकर रस्त्यावर पलटी झाला. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मांजरसुंबा घाटाच्याखाली कोळवाडी परिसरात बुधवारी (दि.2) घडली. सोलापूरहून औरंगाबादकडे सिमेंट केमिकल घेवून येणारा टॅकर (के.ए.32 बी.7672) चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी महामार्ग पोलीस पोलीस उपनिरीक्षक […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

विहिरीत आढळला दोघांचा मृतदेह

घातपात की आत्महत्या, गेवराई तालुक्यात खळबळ गेवराई: तालुक्यातील माटेगाव परिसरात एका विहिरीत 17 वर्षीय मुलगा व 16 वर्षीय मुलीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आत्महत्या आहे की घातपात याचा तपास चकलंबा पोलीस करत आहेत. शुभम रोहिदास कापसे (वय 17 रा.भाटअंतरवली ता.गेवराई) व कावेरी राजेंद्र खंदारे (वय १६ रा.पाथरवाला खुर्द ता.गेवराई) […]

Continue Reading