बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील कृष्णात बडे यांचा प्रामाणिकपणा

रस्त्यात सापडलेला मोबाईल केला परत बीड :  पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना रस्त्यावर पडलेला एक मोबाईल सापडला. मोबाईल उचलून स्वतः जवळ चालू ठेवला. त्यानंतर संबधित मोबाईल मालकाचा फोन आल्यानंतर तो आहे तिथे जावून त्याच्या मोबाईल त्याकडे स्वाधीन केला. हरवलेला मोबाईल मिळाल्याने त्या तरुणाच्या चेहर्‍यावर हास्य फुलले होते. हा प्रामाणिकपणा दाखवला आहे बीड ग्रामीण पोलीस […]

Continue Reading

नरेंद्र मोदी यांनी बीडचा श्वान रॉकीचे केले कौतूक

बीड  : बीडसह जिल्ह्याबाहेर जवळपास साडेतीनशे पेक्षाही जास्त गुन्ह्यांचा तपास लावणारा बीड पोलीस दलातील श्वान रॉकीला बीड पोलिसांनी सलामी दिली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधतांना बीड पोलिस दलातील श्वान रॉकीचा उल्लेख केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘मन की बात’ मध्ये बोलतांना म्हटले […]

Continue Reading
mushakraj

मुषकराज भाग 9 : राशनच्या गव्हाचा काढा

मुषकराज भाग 9 : राशनच्या गव्हाचा काढा बालाजी मारगुडे, बीडमो.9404350898 माजलगावचा बारश्याचा कार्यक्रम आटोपून बाप्पा आणि मुषकराज पुढच्या मुक्कामी निघाले होते. इकडे पृथ्वीतलावर आल्याचा बाप्पांचा आजचा नववा दिवस होता. अजून तर अर्धा जिल्हा फिरायचा राहीला असल्याने बाप्पाने गेवराईचा बेत रद्द करून गढीवरूनच बीड गाठण्याचा निर्णय घेतला. याची खबर ‘जगवती’ या मतदारप्रमुखांच्या बंगल्यावर आणि ‘नादानबाबा’च्या बंगल्यावर […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : आजचा कोरोना शतकाजवळ!

बीड, दि.29 : जिल्ह्यात आजच्या कोरोनाग्रस्तांचा तपशील शनिवारी दहाच्या सुमारास जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात शनिवारी 94 जण पॉझिटिव्ह आढळून आले.आज आढळून आलेल्यांमध्ये अंबाजोगाई 19, आष्टी 7, बीड 20, धारूर 3, गेवराई 4, केज 18, माजलगाव 5, परळी 13, शिरूर 3, वडवणी 1, पाटोदा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. […]

Continue Reading

सोन्याच्या दुकानातून दागिणे लंपास करणार्‍या चोरट्यांना पुण्यातून अटक

परळी शहर पोलीसांची कारवाई बीड :  तोंडाला मास्क बांधून सोन्याच्या दुकानात काऊंटर वरुन सोन्याची दागिणे लंपास करणार्‍या चोरट्यांचा परळी पोलीसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी दोघांना पुण्यातून कारसह अटक केली असून एक आरोपी फरार आहे.       परळी शहरातील नामदेवराव टाक यांचे सोन्याचे दुकान आहे. दि.25 रोजी दुकानातून चोरट्यांनी सोन्याची दागिणे चोरी केले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या […]

Continue Reading
AMBULANCE

रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे चालकाला मारहाण करत अ‍ॅम्बूलन्स फोडली

बीड  :  रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी अ‍ॅम्बुलन्स चालकाला मारहाण करत अ‍ॅम्बूलन्सचीही तोडफोड केली आहे. ही घटना बीड शहरातील संजिवनी हॉस्पिटल येथे शनिवारी (दि.29) दुपारच्या सुमारास घडली  कृष्णा धांडे असे अ‍ॅम्बूलन्स चालकाचे नाव आहे. तो शहरातील दिप हॉस्पिटल समोर अ‍ॅम्बुलन्समध्ये (एमएच-23, 5998) बसलेला होता. यावेळी काही तरुण दुचाकीवर आले व गांधीनगर परिसरामध्ये एक पेशंट असून […]

Continue Reading
rummy, tirat, jugar

डोंगरकिन्हीत जुगार अड्ड्यावर छापा

 आठ जुगार्‍यांवर गुन्हा दाखल पाटोदा  : पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही बसस्थानकावर असलेल्या एका दुकानाच्या छतावर जुगार अड्डा सुरु होता. याची माहिती अंमळनेर पोलीसांना मिळाली. त्यांनी या ठिकाणी धाड टाकत जुगार्‍यांना ताब्यात घेतले. यामध्ये आठ जुगार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.       अंमळनेर पोलिस पोलीस ठाण्याच सपोनि. श्यामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. येथील […]

Continue Reading