railway indian

राजसरकारच्या उदासिनतेमुळे नगर -बीड -परळी रेल्वेमार्गाला खीळ

377 कोटीचा निधी राज्य सरकारकडे थकित बीड, दि.25 : नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारकडून जवळपास एका वर्षापासून निधी मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे. या रेल्वेमार्गाच्या एकूण किंमतीपैकी निम्मा निधी राज्य व निम्मा निधी केंद्र सरकारने देणे प्रस्तावित आहे. परंतु राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे रेल्वे प्रकल्पाचा 377 कोटी रुपयांचा निधी थकला असून निधी अभावी रेल्वे […]

Continue Reading
beed sfot

बीडमध्ये कोटींग दुकानात स्फोट; एक ठार

करपरा नदीजवळ गिराम नगर परिसरातील घटना बीड, दि.25 : बीड शहरातील करपरा नदीजवळील अंबिका चौक परिसरातील गिराम नगर भागात एका पावडर कोटींगच्या वर्कशॉपमध्ये गॅसगळतीमुळे भिषण स्फोट झाला आहे. यात वर्कशॉमध्ये काम करणारा संतोष गिराम (वय 30 रा.गिराम नगर) हा ठार झाला आहे. तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात […]

Continue Reading
mushakraj bhag 4

मुषकराज भाग 4 : त्यांना वाटतं आभाळ कोसळलं

मुषकराज : भाग 4 : त्यांना वाटतं आभाळ कोसळलं (काल अंबाजोगाईच्या सुकुमार अन् गजरंगअप्पांची रस्त्यात लागलेली भांडणं बघून बाप्पांनी आता इथूनपुढचा प्रवास एकट्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बाप्पा अन् मुषकराज परळीच्या दिशेने निघाले. बाप्पा रस्त्यानी येत असताना त्यांना जागोजागी घड्याळाचे गमजे घातलेले लोक दर्शन करायला येताना दिसत होते. बाप्पांनी मुषकराजांच्या कानात विचारलं.) बाप्पा ः अरे […]

Continue Reading
chori, gharfodi

धारूर : कोरोनाग्रस्तांचा घरांना चोरट्यांनी केले लक्ष

किल्ले धारूर / सचिन थोरातआष्टी तालुक्यातील टाकळसिंगा येथील कोरोनाबाधितांचे घर फोडल्याची घटना ताजी असताना रात्री धारूर तालुक्यातील चिंचपूर येथेही चोरट्यानी कोरोनाबाधित आश्रमात प्रवेश करून चोरी केल्याची घटना घडली.धारूर तालुक्यात मागील आठवड्यात चिंचपूर रोड लगत असलेल्या गीता धाम आश्रमात बारा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. याठिकाणी कोरोना ग्रस्तांचा आकडा एवढा मोठा असतानाही कोणतीही भीती न […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : 85 पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत आहे. परंतू आज (दि.24) कोरोनाचा आकडा कमी झाला आहे. 85 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 1569 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 1484 अहवाल निगेटिव्ह आहेत. अंबाजोगाई तालुक्यात -15, बीड -20, धारुर -7, गेवराई -4, केज -6, माजलगाव -6, परळी -9, पाटोदा -2, आष्टी 16 असे एकूण 85 अहवाल […]

Continue Reading
mushakraj-bhag-3

मुषकराज : भाग 3 , ‘कवडीची किंमत देत नाय’

(1616 क्रमांकाच्या फॉर्च्युनरने अंबाजोगाईची दिशा पकडली होती. सुसाट निघालेल्या फॉर्च्युनरने अचानक करकचून ब्रेक मारला. त्यामुळे टुणूक टुणूक उड्या मारून मागच्या शीटच्या बेल्टला धरून बसलेले मुषकराज धाडकनी पुढच्या शीटवर येऊन आदळले.)मुषकराज ः आगा आयोयऽऽ बबोवऽऽ बाबोवऽऽ आगाऽ आईऽऽ आईऽ ईऽऽ ईऽबाप्पा ः मुषकराज जरा नीट बसा. अशा उड्या मारल्यावर असंच होतंया. मला तर वाटलं हा रस्ता […]

Continue Reading
beed jilha karagruh

बीड : जिल्हा कारागृहातील 59 आरोपी पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यासाठी आजचे रिपोर्ट धक्कादायक ठरले आहेत. कारण 234 आरोपींची आज अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यात तब्बल 59 आरोपी पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज दिवसभरात 128 आरोपी पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली.कारागृहातील एका कैद्याचा कोरोना अहवाल काल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कातील इतर आरोपींच्या टेस्ट करण्यात […]

Continue Reading
corona vaccine

73 दिवसात लस! ते वृत्तच खोटं

सिरम इन्टिट्युटकडून स्पष्टीकरण बीड, 23 : अवघ्या 73 दिवसात सिरम इन्स्टिट्यूट आपली लस बाजारात उपलब्ध करून देणार हे वृत्त धादांत खोटं आहे. माध्यमांनी त्यांच्या अंदाजाने हे वृत्त दिलेलं आहे. जेव्हा लस उपलब्ध करायची त्यावेळी सिरमकडून अधिकृतपणे सांगण्यात येईल, असे स्पष्टीकरण आज सिरम इन्स्टिट्यूटकडून देण्यात आलं आहे. सिरमने म्हटले आहे की, ‘कोविशिल्ड’च्या उपलब्धतेविषयी माध्यमांमध्ये सध्या जे […]

Continue Reading