sant eknath sahkari sakhar karkhana paithan

‘संत एकनाथ’चे चेअरमन तुषार शिसोदे यांच्या विरोधात तक्रार

अपात्र करण्याची ऊस उत्पादक सभासदाची मागणी पैठण, दि.18 : पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तुषार शिसोदे यांनी संचालक मंडळाची मासिक सभा घेता वेळेस सहकार उपविधीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अपात्र करावे, अशी मागणी ऊस उत्पादक सभासद दीपक मोरे यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे केली आहे. पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यामधील अनागोंदी […]

Continue Reading
corona vaccine

रशिया पाठोपाठ चीन कडून कोरोनावरील लसीची घोषणा

फेज ३ चाचणीच्या निष्कर्षांची वाट न पाहता परवानगी मिळाल्याने चीनची व्यावसायिक मानसिकता जगापुढे वुहान : वुहान मध्ये कोरोनाचा जन्म, पूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात, लाखो मृत्यू, अनेक कोरोनाग्रस्त, जागतिक व्यवसाय ठप्प, दळणवळण ठप्प, या सगळ्या घडामोडींचे श्रेय फक्त आणि फक्त चीनला जाते. मुळात पहिल्या प्रथम कोरोनाविषयी माहिती लपविल्याने चीन जागतिक स्तरावर आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. अशातच रशियाने […]

Continue Reading
amar naikwade and corona rate card

खासगी दवाखान्यातील कोरोनाबाधीतांचे बील शासनमान्य दरपत्रकाप्रमाणे भरा – अमर नाईकवाडे, फारूक पटेल

बीड: बीड शहरातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या व शासकीय यंत्रणेवर पडलेला ताण पाहता रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळावेत म्हणून जिल्हाधिकारी, बीड यांनी आपल्या विशेष अधिकारात बीड शहरातील लोटस हॉस्पिटल, स्पंदन हॉस्पिटल व पॅराडाईज हॉस्पिटल अधिग्रहित करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. वरील तीनही खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारापोटी जी देयके (बिल) रुग्णांकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून […]

Continue Reading
antigen test majalgaon

माजलगावचा आकडा वाढला

माजलगाव : माजलगाव शहरात सुरु झालेल्या व्यापार्‍यांच्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 31 व्यापारी आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळले आहेत. 678 जणांच्या तपासणी दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आल्या. त्यात हे रुग्ण आढळल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल परदेशी यांनी सांगितले.कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील व्यापार्‍यांची अ‍ॅन्टीजेन तपासणी करण्यात आली. शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय, छत्रपती शिवाजी विद्यालय, सिद्धेश्वर विद्यालय, गणपती […]

Continue Reading