stethoscope

लढाईच्या वेळेला शस्त्रे खाली का टाकली?

मुद्देसूद बालाजी मारगुडे, बीड ज्यानं त्यानं आपली जबाबदारी ओळखून अशा संकटसमयी देशासाठी बलिदानाची तयारी ठेवावी. प्रत्येकवेळी सैनिकच कामी यावा असे आपल्याला का वाटते? सध्याचं युध्द वेगळं आहे. समोर विषाणुरुपी शत्रू आपलं काटेरी आयाळ कुरवाळत आहे. ह्या शत्रुसमोर बलाढ्य देशही हतबल झालेले आहेत. एसएमएस (सोशल डिस्टंन्सिंग, मास्क, सॅनिटायझर) एवढी एकच ढाल नागरिकांच्या हातात आहे. शत्रुला समूळ […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : आज पुन्हा 108 पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.17) 108 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 716 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 605 अहवाल निगेटिव्ह आहेत. तर 3 अहवाल अनिर्णित आहेत. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यात -5, परळी-9, बीड -40, आष्टी -16, गेवराई -2, शिरुर -4, केज -16, माजलगाव -9, धारुर -3, वडवणी -4 असे […]

Continue Reading
gharfodi, chori

गेवराईत घरफोडी

गेवराई, दि.17 : शहरातील ताकडगाव रोडवर असलेल्या महेश नगर भागात रविवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचे पाहून घरफोडी करून साडेबारा हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले आहेत. दरम्यान या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेवराई शहरातील ताकडगाव रोडवर असलेल्या महेश नगर भागात ज्ञानेश्वर खाडे हे वास्तव्यास आहेत. रविवारी ते घर बंद […]

Continue Reading
nidhan

माजी नगरसेवक मधुकरराव पानपट यांचे निधन

माजलगाव : शहरातील भांड्याचे प्रतिष्ठित व्यापारी व माजी नगरसेवक मधुकरराव बाबाराव पानपट (वय 72) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी पहाटे 5 वाजता निधन झाले. भांड्याचे प्रतिष्ठित व्यापारी म्हणून मधुकरराव पानपट यांची माजलगाव शहरासह परिसरात ओळख होती. अल्पशा आजाराने त्यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी 11 वाजता मंगलनाथ स्मशानभूमी येथे अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या […]

Continue Reading