dhoni

महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; चाहत्यांना धक्का

मुंबई: भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याच्या खेळाचे जगभरात असंख्य चाहते आहेत. धोनीने या सगळ्यांना धक्का देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर १५ ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा […]

Continue Reading
msrtc

आंतरजिल्हा बससेवा लवकरच होणार सुरु- विजय वडेट्टीवार

मुंबई: कोरोनामुळे जग ठप्प झालं आहे. देशात तर महाराष्ट्र असं राज्य आहे, जिथे रुग्णसंख्या तुलनेने अधिक आहे. पुन्हा सगळं सुरु करून गाडी पूर्ववत करणं अवघड असलं तरी गरजेचं आहे. कोरोनामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत आहे. कोरोना प्रसाराची साखळी तोडण्यासाठी आणि रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचं पाऊल टाकलं होतं. त्यामुळे सर्वच वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या. […]

Continue Reading
JAYAKWADI, NATHSAGAR

बिंदुसरा 98 टक्के तर माजलगाव 68 टक्क्यांवर

बीड : जिल्ह्यातील माजलगाव धरण शनिवार (दि.15) रोजी 67.69 % इतका भरले असून पाली येथील बिंदुसरा धरण 98%भरले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी पात्रालगत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे बीड शहराला पाणी पुरवठा करणारे पाली येथील बिंदुसरा धरणाची पाणी पातळी 98 […]

Continue Reading
narendra modi

स्वातंत्र्यदिनी मोदींचा मेक फॉर वर्ल्ड चा नारा!

दिल्ली: आज भारताचा ७४ वा स्वातंत्र्यदिन. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी भारताला काय संबोधित करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाने सगळयांना रोखलं आहे. कोरोनाच्या कालखंडात करोना वॉरिअर्सनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो. १३० कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने कोरोनावर विजय मिळवू असा विश्वास […]

Continue Reading
narendra modi

कोरोना लसीबाबत नरेंद्र मोदींनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : कोरोना लसीबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. अखेर मोदींनीही कोरोना लसीबाबतची भारतातील सद्य स्थितीची माहिती दिली आहे. मोदी म्हणाले, करोना व्हायरसवर लस कधी येणार? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. आपले शास्त्रज्ञ करोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. भारतात करोनावर एक नाही तीन […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : 98 पॉझिटिव्ह

बीड :जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.14) 98 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 614 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 507 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, बीड तालुक्यात 33, केज -13, परळी -11, अंबाजोगाई -15, आष्टी -6, माजलगाव -10, गेवराई-1, शिरुर -2, वडवणी-3, धारुर -2 तर पाटोदा तालुक्यात 1 असे एकूण 98 अहवाल […]

Continue Reading
sant eknath sahkari sakhar karkhana paithan

संत एकनाथ कारखाना : प्रल्हाद औटे यांचे संचालक पद रद्द

चेअरमन तुषार शिसोदे यांना चपराक पैठण, दि.14 : पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे विहामांडवा ऊस उत्पादक गटातून निवडून आलेले प्रल्हाद औटे यांचे संचालक पद प्रादेशिक सहसंचालक योगीराज सुर्वे यांनी रद्द केले आहे. त्यामुळे व्हाईस चेअरमन भास्कर राऊत यांनी चेअरमन तुषार शिसोदे यांना राजकीय चपराक दिल्याचे बोलले जात आहे. पैठण तालुक्यातील विहामांडवा ऊस उत्पादक […]

Continue Reading
bharat biotech

भारतात कोरोना लसीचे ह्यमन ट्रायल यशस्वी

मुंबई : रशियाने कोरोना लस शोधल्याचा दावा केल्यानंतर आता भारतही त्याच दिशेने पावलं टाकत आहे. गेल्या महिनाभरापासून भारत बायोटेक BHARAT BIOTECH आणि आयसीएमआर ICMR या दोन्हीच्या संयुक्त प्रयत्नातून कोरोनावरील लस विकसीत करण्यासाठी पुढाकार घेतला गेला होता. आता त्याला यश आले असून कोवॅक्सिन या लसीची पहिल्या टप्प्यातील ह्यूमन ट्रायल (मानवी चाचणी) यशस्वी झाल्याची माहिती येत आहे. […]

Continue Reading
corona

बीड : पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा खाली आला

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा खाली आला आहे. आज (दि.13) 67 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 645 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 576 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, बीड तालुक्यात 17, अंबाजोगाई -4, धारुर -5, केज -14, परळी -4, शिरुर -1, वडवणी-2, माजलगाव -9, आष्टी-2, गेवराई -8 तर पाटोदा तालुक्यात 1 असे एकूण 67 अहवाल […]

Continue Reading