court

पोटगीसाठी प्रकरण दाखल केल्यानंतर विवाहिता अल्पवयीन असल्याचे उघड!

अंबाजोगाई दि.26 : घटस्फोट आणि पोटगीबाबत सुरु असलेल्या प्रकरणात महिलेचा विवाह अल्पवयीन असताना झाल्याचे नायायालायाच्या निदर्शनास आले. याची स्वतःहून दखल घेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.सी. बोरफळकर यांनी सदर महिलेच्या पतीसह इतर नातेवाईकांवर बाल विवाह संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. बालासाहेब रघुनाथ गित्ते याच्या पत्नीने पोटगी मिळण्याकरिता न्यायालयात अर्ज केला होता. हे प्रकरण […]

Continue Reading

अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, राज्यभरात झळकतायत बॅनर!

बीड दि.26 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा बदलणार का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. अशातच एका मुलाखतीत बोलताना अजित पवारांनी व्यक्त केलेल्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांसोबतच अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मात्र राज्यभरात अजित पवारांचे पोस्टर्स लावून दादांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. या झळकणार्‍या बॅनरमुळे मोठी राजकिय […]

Continue Reading

महिलांना मारहाण करत मंदिरात चोरी!

बीड दि.26 : तालुक्यातील अंजनवती येथील येडे वस्तीवरील श्री संत तुकाविप्र संस्थान मंदिरात बुधवारी (दि.26) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दार तोडून प्रवेश केला, प्रतिकार करणाऱ्या दोन महिलांना मारहाण करत ऐवज लुटला. जखमी महिलांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी नेकनुर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा यांनी धाव घेतली. तसेच श्वानपथकासही पाचारण करण्यात आले. बीड […]

Continue Reading
ACB TRAP

दोन लिपिक एसीबीच्या जाळ्यात!

बीड : दि. 24 : तक्रारदाराच्या प्रवास भत्त्याचा धनादेश मंजूर करण्यासाठी फोनवर एका लिपिकाने लाच मागितली तर व हा धनादेश प्रदान करण्यासाठी पंचासमक्ष दुसऱ्या लिपिकाने लाच स्वीकारली, या प्रकरणी सोमवारी (दि.24) दोन लिपिकावर बीड एसीबीने कारवाई केली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंदन अशोक गायकवाड, प्रथम लिपिक (मध्यम प्रकल्प कार्यकारी […]

Continue Reading
ACB TRAP

न.प. कार्यालयीन अधीक्षकाला दोन हजाराची लाच घेताना पकडले!

बीड दि.18 : नगर परिषदेत वडिलोपार्जित घराची नोंद करण्यासाठी पीटीआर वर नोंदणी घेण्यासाठी अंबाजोगाई नगर परिषदेतील कार्यालयीन अधीक्षकाने लाचेची मागणी केली. दोन हजाराची लाच स्विकारताना बीड एसीबीच्या टिमने मंगळवार, 18 एप्रिल रोजी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्माराम जीवनराव चव्हाण (रा.अंबाजोगाई जि.बीड) असे लाचखोराचे नाव आहे. चव्हाण हे अंबाजोगाई नगर […]

Continue Reading