rakhechi wahtuk parali

परळीत राखेच्या वाहतुकीने नागरिक त्रस्त

स्थानिक प्रशासन गप्प परळी : परळीत सध्या राखेच्या वाहतुकीचा धुमाकूळ सुरु असून स्थानिकचे प्रशासन यावर कसलीच कारवाई करायला तयार नाहीत. दिवसभरात शेकडो हायवा नियमबाह्यपणे राखेची वाहतूक करीत आहेत. दुचाकीवरील नागरिक, पादचारी यांना या वाहतुकीचा मोठा त्रास होत आहे. या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी इथे क्लिक करा या पूर्वीसुद्धा या राखेचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. त्यावर उपाय […]

Continue Reading
khun

बाप-लेकाच्या भांडणात मुलाचा मृत्यू

विडा येथील घटना केज : तालुक्यातील विडा या गावी क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाप लेकाच्या भांडणात मुलाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी घडली. या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी इथे क्लिक करा तालुक्यातील विडा येथील भागवत जाधव व त्यांचा मुलगा अण्णा जाधव यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वारंवार तक्रारी होत असत. मात्र शुक्रवारी 4.30 च्या दरम्यान दोघांचे […]

Continue Reading
rummy, tirat, jugar

सात जुगारी अटकेत

नेकनूर : कोरोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी देशासह जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही काही जण नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे अवैध धंदे चालवित आहेत. काल नेकनूर हद्दीतील एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने धाड टाकत 56 हजार 850 रुपयांच्या मुद्देमालासह सात आरोपी ताब्यात घेतले. ही कारवाई पथकप्रमुख सपोनि. आनंद कांगुणे व त्यांच्या टिमने केली. या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी […]

Continue Reading
jignesh thakkar

मटका किंग ठक्करची गोळ्या झाडून हत्या

कार्यालयातून घरी जात असताना झाला हल्ला  कल्याण : शुक्रवारी रात्री (दि.31) कार्यालयातून घरी जात असताना अचानक हल्लेखोरांनी मटका किंग ठक्कर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ठक्करचा मृत्यू झाला असून गोळीबार करणारे कोण होते. याचा तपास कल्याणचे एमएफसी पोलीस करत आहेत.      जिग्नेश ठक्कर उर्फ मुन्ना हा कल्याण येथील मोठा मटका किंग आहे. जिग्नेश ठक्कर […]

Continue Reading
land

देवस्थान जमिनीची बेकायदेशीर विक्री

माजलगाव : तालुक्यातील तालखेड येथील नृसिंह देवस्थानची गट नं.88 मध्यील जमिनीची बेकायदेशिर विक्री व बळकावल्या प्रकरणी संबधित दोषीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तालखेड ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी इथे क्लिक करा माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे जागृत नृसिंह देवस्थान आहे. या देवस्थानला तालखेड शिवारातील गट नं.88 येथे जमिन असून […]

Continue Reading
vinayak mete, dhananjay munde,ashok thorat

काय चुकलं हे बघा, कोण चुकलं? हे नाही!

बीड जिल्ह्यात एक कोरोनाचा रुग्ण व्हेंटिलेटर अभावी मयत झाल्याची तक्रार आ.विनायक मेटे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या मयत रुग्णाचं खापर त्यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यावर फोडलं. ज्या व्हिडिओच्या आधारे त्यांनी तक्रार केली तो व्हिडिओ आरोग्य विभागाने केलेल्या दाव्यानुसार 29 जुलैचा आहे. त्याचवेळी त्या रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला. रुग्ण […]

Continue Reading
uddhav

आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्या लोकांची पेन्शन होणार बंद

कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचा निर्णय मुंबई: कोरोनाने आधीच सर्वजण हैराण असताना, महाविकास आघाडीने एक मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय मागे घेण्याचे महाविकास आघाडीने ठरवले आहे. 1975 ते 1977 दरम्यान आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्या लोकांची पेन्शन आता बंद होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर असलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने हा […]

Continue Reading
raj thakare

लोक वेगळ्या विवंचनेत, राम मंदिर भुमिपुजन दोन महिने पुढे ढकलता आले असते

राम मंदिराच्या भुमीपुजनावरून राज ठाकरे यांनी प्रथमच मांडली भुमिका मुंबई, दि.31 : खरं तर राम मंदिर व्हायला हवं. पण आता लोक वेगळ्या विवंचनेत आहेत. भुमीपुजनाची ही वेळ नाही. परंतु केंद्राने ही वेळ का निवडली याची कल्पना नाही. अजून दोन महिन्यांनी धुमधडाक्यात भुमीपुजन करता आलं असतं. लोकांनाही या आनंदात सहभागी होता आले असते, अशा शब्दात राज […]

Continue Reading