PAKISTAN AFAGANISTAN

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हल्ला

नवी दिल्ली, दि.31 : अफगाणिस्तानच्या नागरी वस्त्या असलेल्या भागात पाकिस्तानने रॉकेट हल्ला केला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या या हल्ल्यात 9 नागरिकांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जखमी झाले असल्याची माहिती अफगाणिस्तानमधील माध्यमांनी दिली आहे. कंधार प्रांतामधील स्पीन बोल्डक जिल्ह्यात हा हल्ला केला गेला. पाकिस्तानी हल्ल्यानंतर अफगाणिस्ताननेही प्रत्युत्तरासाठी सैन्य सज्ज ठेवले आहे. या संबंधीचे वृत्त ‘एएनआय’ […]

Continue Reading

एलसीबीचा फक्त प्रधान बदलतो; पण प्याद्या त्याच!

15 वर्षापासून गोचिडासारखे चिकटून बसलेले कर्मचारी कधी बदलणार? बीड, दि.30 : येथील स्थानिक गुन्हे शाखेत मागील पंधरा वर्षापासून अनेक कर्मचारी माया कमविण्यासाठी दबा धरुन बसले आहेत. दर दोन-तीन वर्षाला येथील प्रधान बदलला जातो पण प्यांद्या मात्र त्याच ठिकाणी गोचिडासारख्या चिकटून बसलेल्या असतात. सध्या एलसीबीत ‘तपास कमी अन् वसुली जादा’ असा कारभार सुरु आहे. अनेक वर्षापासून […]

Continue Reading
CORONA

बीड जिल्हा : गुरुवारी पुन्हा 37 पॉझिटिव्ह

बीड, दि.30 : बीड जिल्ह्याची कोरोना एक्स्प्रेस सुसाट सुटली आहे. दररोज रुग्णसंख्या वाढत असून आजही 37 पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 738 इतकी झाली आहे.आज पॉझिटिव्ह आलेल्यांचा अहवाल पुढील प्रमाणे बीड जिल्हा कोरोना अपडेट गुरुवार दि. 30 जुलै एकूण रुग्ण – 738मृत्यू झालेले रुग्ण – 29डिस्चार्ज- 313उपचार- 396 जुलै महिन्यात असे आढळले आहेत […]

Continue Reading
SONIA GANDHI

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली, दि.30 : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना रुटीन चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. डी. एस. राणा यांनी सांगितलं आहे. आज संध्याकाळी सात वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एएनआयने या संबंधीचे वृत्त दिले आहे. काही वेळापूर्वीच सोनिया गांधी […]

Continue Reading
two wheeler ride

दुचाकीवर डबल सीटला मंजुरी

बीड, दि.30 : राज्यात 31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवलेला आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातही हाच कालावधी लागू असेल अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. नव्या आदेशानुसार आता दुचाकीवर दोघां जणांना हेल्मेट आणि मास्क सह प्रवास करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय तीनचाकी आणि चारचाकीतही प्रवाशी संख्या वाढविण्यात आली आहे.काय म्हटले आहे […]

Continue Reading

शाळा का भरवली नाही म्हणून लिपिकास मारहाण

 केज  :  ‘शाळा का भरवत नाहीत?’ असे म्हणत तालुक्यातील विडा येथे शाळेतील कनिष्ठ लिपिकास एकाने शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (दि.29) दुपारी 4:30 वा. केज तालुक्यातील विडा येथील हनुमान विद्यालयातील कनिष्ठ लिपिक बापुराव रामराव देशमुख (45) हे कार्यालयीन कामकाज करीत होते. यावेळी साजन दगडु वाघमारे […]

Continue Reading
MANOJ JADHAV

नविन शैक्षणिक धोरणामुळे आरटीई अंतर्गत 12 वी पर्यंत मोफत शिक्षण

आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांची माहिती बीड, दि.30 : नवीन शैक्षणिक धोरणानुसार देशात शिक्षण व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणाला शिक्षण हक्क कायद्यांतर्गत व्यापक रूप देण्यात आलं आहे. आता 3 वर्षापासून 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार या कायद्यांतर्गत आणलं जाणार आहे. सध्या, हा कायदा केवळ 14 वर्षे वयापर्यंत विद्यार्थ्यांना लागू होता. […]

Continue Reading
atyachar

अमरावतीत विकृती : चक्क तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब

अमरावती, दि.30 : तळपायाची आग मस्तकाला जाईल, असा संतापजनक प्रकार अमरावतीत घडला. कोरोनाबाधीताच्या संपर्कात आलेल्या एका तरुणीचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगून तरुणीला पुन्हा एकदा स्वॅब देण्यास बोलावून घेतले. आणि चक्क तिच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचे खळबळजनक कृत्य लॅब टेक्निशियनने केले. संबंधीत तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात बलात्कार, अ‍ॅट्रॉसिटी आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अल्पेश […]

Continue Reading