indian cash

कर्ज घ्यायलाच कोणी नाही

बँकांसमोर पेच नवी दिल्ली, दि.30 : लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग व्यवहार ठप्प आहेत. लघू व मोठ्या उद्योजकांना उद्योगात कुठूनच आशावाद दिसत नाही. परिणामी लघू आणि दिर्घ मुदतीच्या कर्ज मागणीत घट झालेली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती पुढील आठवड्यात योग्य तो निर्णय घेईल, अशी अपेक्षा असोचेम या उद्योजकांच्या संघटनेने व्यक्त केली आहे. 6 ऑगस्ट […]

Continue Reading
paithan

पुलावरुन आलेल्या पाण्यात दोघे वाहून गेले

पैठण तालुक्यातील पैठणखेडा येथील घटना पैठण  :  पैठण तालुक्यातील पैठणखेडा परिसरात बुधवारी दमदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी गावातील पुलावरून पाणी वाहत असताना पुलावर गेलेले दोन तरुण पाण्यात वाहून गेले. महिती मिळताच बिडकीन पोलिस ठाण्याचे सपोनि.राजेंद्र बनसोड आपल्या पथकासह तातडीने बचावकार्यासाठी दाखल झाले. रात्रीच्या अंधारात बचाव कार्य करण्यासाठी अडचणी येत असल्याने पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा गुरुवारी […]

Continue Reading

राफेल संकटातून वाचले

राफेल उभे असलेल्या तळावर इराणचे 2 क्षेपणास्त्र बीड :  आज पाच राफेल लढाऊ विमान सात हजार किमीचा प्रवास भारतात दुपारी दाखल होणार होती. मात्र सकाळी युएईच्या अल-दफ्रा एअर बेसवर भारताची राफेल विमान उभी असलेल्या ठिकाणी इराणचे दोेन क्षेपणास्त्र पडल्यामुळं खळबळ उडाली. परंतु या क्षेपणास्त्रामुळं भारताच्या राफेलचे कुठलेही नुकसान झालेले नसल्याचे सांगण्यात आले आहे.     […]

Continue Reading
निकाल

दहावीचा निकाल जाहीर

राज्याचा निकाल 95 टक्के  मुंबई: अखेर सर्व विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता संपली आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी हा निकाल एक वाजता पाहू शकतील. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी […]

Continue Reading
ACB TRAP

30 हजाराची लाच मागणार्‍या पोलीस निरीक्षकावर कारवाई

बीडच्या एसीबीची औरंगाबादेत कारवाई बीड : वाळू वाहतूक करण्यासाठी लोकेशन देणार्‍या मुलांवर कारवाई न करण्यासाठी तीस हजारांच्या लाचेची मागणी केली. ही लाच मागितल्या प्रकरणी बीडच्या लाचलुचतप प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि.28) औरंगाबाद येथील सिल्लेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली. सय्यद शौकत अली (पोलीस निरीक्षक, शिल्लेगाव पोलीस ठाणे नेमणूक) असे लाचखोर […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : मंगळवारी पुन्हा 37 पॉझिटिव्ह

बीड, दि.28 : बीड जिल्ह्यात आतापर्यंत 606 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. आता त्यात आणखी 37 जणांची भर पडली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या 643 इतकी झाली आहे. सोमवारीच जिल्ह्यात 66 रुग्ण आढळून आलेले होते.बीड तालुक्यात 21, परळी 5, अंबाजोगाई 8, गेवराई 2, आष्टी 1 इतके रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती पुढील […]

Continue Reading
reporter

कोरोनाच्या भितीने पत्रकाराचा मृत्यू

गेवराईतील धक्कादायक प्रकार गेवराई: कोरोना महामारीने बीडमध्ये थैमान घातले आहे. कोरोना बीडमध्ये उशीरा दाखल झाला असला तरी, त्याचे परिणाम मात्र बीडला भोगावे लागत आहेत. रोज वाढणारी रूग्णसंख्या, मृत्यू याने लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पत्रकार हे सतत तत्पर राहून बातम्या देत असतात मात्र, कोरोनाची भिती त्यांच्याही मनात आहेच. गेवराईचे पत्रकार संतोष भोसले यांचा कोरोनाच्या भितीने मृत्यू […]

Continue Reading
10th result

प्रतिक्षा संपली! दहावीचा निकाल लागणार उद्या

मुंबई ः कोरोना महामारीने सगळ्या क्षेत्राचे नुकसान केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात तर इतिहासात प्रथमच इतकी उलथापालथ पाहायला मिळाली. दहावीचा तर एक पेपरसुद्धा या कोरोनामुळे रद्द करावा लागला. निकालाबाबत असणारी अस्पष्टता खूप काळ होती. मात्र, आता प्रतिक्षा संपली आहे. दहावीचा निकाल उद्या म्हणजे 29 जूलै 2020 रोजी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व […]

Continue Reading