atamahatya

दोन वर्षाच्या चिमुकल्यासह महिलेची आत्महत्या

सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्याकेल्याचा नातेवाईकांचा आरोप बीड :  सासरच्या मंडळीकडून होणार्‍या सततच्या जाचास कंटाळून एका विवाहितेने दोन वर्षाच्या चिमुकल्यासह आत्महत्या केली. ही घटना शिरुर तालुक्यातील फुलसांगवी येथे मंंगळवारी (दि.28) सकाळी चकलंबा पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.         रेखा भद्रीनाथ तळेकर (वय 23 रा.फुलसांगवी ता.शिरुर) व संकेत भद्रीनाथ तळेकर (वय […]

Continue Reading
jp nadda and devendra fadnavis

कोणाचीही सोबत नको, मदतही नको, प्रत्येक ठिकाणी कमळ दिसण्यासाठी कामाला लागा- जे.पी.नड्डा

भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांना सुचना मुंबई : पुढच्या वेळी एकट्याने महाराष्ट्र सांभाळण्याची आपली तयारी असली पाहिजे. याची तयारी आजपासूनच आपल्याला करायची आहे. कोणाचीही सोबत नाही, मदत नाही असा संकल्पच केला पाहिजे. एकटी भाजपा महाराष्ट्रात कमळ आणणार, प्रत्येक ठिकाणी कमळ असेल यासाठी कामाला लागा. पक्षाचा प्रत्येक उमेदवार जिंकेल यासाठी प्रयत्न करा, असं भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा […]

Continue Reading
CORONA

महामारी सुसाट! सोमवारी 66 पॉझिटिव्ह; मंगळवारी पुन्हा एकाचा मृत्यू

बीड जिल्हा हादरला : मृत्यूसंख्या 27 वर बीड, दि. 28 : बीड जिल्ह्यात कोरोनाच्या महामारीने आता चांगलेच हातपाय पसरले असून ती सुसाट निघाली आहे. दिवसाकाठी 25 ते 75 रुग्ण पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. सोमवारी (दि.27) रात्री पावणे एक वाजता आलेल्या अहवालात 34 जण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर पुन्हा रात्री सव्वा नऊ वाजता आलेल्या अहवालात तब्बल 32 […]

Continue Reading
PubG

भारत करणार पुन्हा चीनवर डिजिटल स्ट्राईक

आणखी 47 चिनी अ‍ॅप्स बॅन होणार चीनच्या कुरापतींना वैतागून भारताला आता कठोर पावलं उचलण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा चीनवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. चीनच्या आणखी 47 अ‍ॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. याबद्दलचे वृत्त दैनिक प्रभातने दिले आहे. याआधीही टिकटॉकसोबतच शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊजर सारख्या 59 चिनी अ‍ॅप्सवर भारताने बंदी घातली होती. […]

Continue Reading
honey trap

पोलीस कर्मचार्‍यांच्या मदतीने हनी ट्रॅप honey trap

बीड जिल्ह्यात खळबळ : मोठ्या असामींना लुटल्याची शक्यता बीड/नेकनूर, दि.26 : बीडच्या पोलीसांचं नाक आज एका पोलीस कर्मचार्‍याने केलेल्या कुकर्मामुळे चांगलेच कापले गेले आहे. दोन महिला आणि पुरुषांनी एका व्यक्तीला वीट खरेदी करण्याच्या बहाण्याने नेकनूरला बोलावून घेत त्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवत आष्टी येथे घेऊन गेले. तिथे त्याची अश्ल्लिल चित्रफित तयार केली. आणि नंतर ती व्हायरल […]

Continue Reading

पालखीचे भोई व्हायचे असेल तर तुम्ही पक्षांतर करू शकता – उध्दव ठाकरे

सामानाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा पक्षांतर करू पाहणार्‍यांना इशारा मुंबई, दि.26 : राजस्थानमध्ये सध्या राजकीय संघर्ष सुरु असून महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस केलं तर काय होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करुन बघा असं आव्हान देत मी भाकीत थोडीच करु शकतो असं म्हटलं आहे. पालखीचे भोई होणं एवढंच तुम्हाला […]

Continue Reading

बीड जिल्हा : आज पुन्हा 25 पॉझिटिव्ह

बीड, दि. 25 : बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीच्या आकड्याने आज नवा उच्चांक केला. दिवसभरात 69 पॉझिटिव्ह आले आहेत. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 37 तर दुपारी 7 आणि आता पुन्हा 25 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बीड तालुक्यात 6, परळीत 12, गेवराईत 6, पाटोदा तालुक्यात 1 जण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांचा अहवाल पुढीलप्रमाणे…. आतापर्यंतची […]

Continue Reading