CORONA

बीड जिल्हा : तब्बल ३७ पॉझिटिव्ह

बीड : बीड जिल्ह्यात शुक्रवारी घेतलेल्या स्वॅबचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यात 37 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 505 वर जाऊन पोहोचली आहे.आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये या तालुक्यांचा समावेश आहे.जिल्हा प्रशासनाकडून आलेली माहिती पुढील प्रमाणे

Continue Reading
wadavani dharan

उर्ध्व कुंडलिकाचे दोन दरवाजे उघडले

 वडवणी : गुरुवारी (दि.23) रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. वडवणी तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास दिली. त्यानुसार प्रकल्पाचे गेट नंबर 1 आणि 5 दहा सेंटिमीटरने उचलून नदीपात्रात विसर्ग सुरु केला आहे. असेही जिल्हाधिकारी […]

Continue Reading
wadavani

उर्ध्व कुंडलिका धरण लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 वडवणी  : गुरुवारी (दि.23) रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. वडवणी तालुक्यात रात्रीच्या वेळी जर जोरात पाऊस किंवा अतिवृष्टी झाल्यास सोन्नाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणार आहे. परिणामी या धरणातून नदीपात्रात पाणी विसर्ग करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाच्या नदीकाठी असणार्‍या लगतच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अशी माहिती […]

Continue Reading
rahul rekhawar

सामायिक शेत जमीनीचा विमा उतरवितांना शेतकर्‍यांना जिल्हाधिकार्‍यांची सुचना

बीड, दि.23 : सामायिक शेत जमीनीवरून शेतकर्‍यांमध्ये विमा उतरविताना मतभेद व वादविवाद होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी अशा शेतकर्‍यांसाठी व सीएससी केंद्र चालकांसाठी सुचनांचे प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हणतात, प्रधानमंत्री पीक विमा योजना बीड जिल्ह्यात 17 जुलै 2020 पासुन राबविण्यात येत आहे. जिल्हयातील शेतकर्‍यांशी चर्चा केली असता असे निदर्शनास आले आहे […]

Continue Reading