corona

बीड जिल्हा : 27 जण positive

बीड, दि. 23 :   बीड जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्ण वाढीचा आकडा कमी व्हायचे नाव घेत नाही. 22 जुलै रोजी जमा केलेल्या स्वॅबच्या रिपोर्टमध्ये 27 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्ण संख्या आता 452 जाऊन पोहोचली आहे. काल दिवसभरात 44 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेला अहवाल पुढील प्रमाणे —–बीड जिल्हा कोरोना […]

Continue Reading
whatsup msg

अंगणवाडी महिलांच्या ग्रुपवर प्रकल्प अधिकार्‍याने टाकला स्वतःचा नग्न फोटो

बीड  :  महिला बालविकास प्रकल्प अधिकार्‍याने चक्क महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शासकीय कामकाजाच्या ग्रुपवर स्वतःचा नग्न फोटो पोस्ट केला. या प्रकारामुळे अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बीड शहरातील ही घटना असून बुधवारी हा धक्कादायक प्रकार समोर आला. या अधिकार्‍याने आंघोळ करतानाचा स्वतःचा चक्क नग्न फोटो ‘बीड आयसीडीएस अर्बन’ नावाच्या फक्त महिलांच्या ग्रुपवर टाकला आहे. या […]

Continue Reading
Sharad Pawar

भाजप पाठवणार पवारांना 10 लाख जय श्रीराम लिहीलेली पत्रे

अनोख्या पध्दतीने करणार पवारांच्या वक्तव्याचा निषेध मुंबई ः आयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणाचं भूमीपूजन 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अनेक वर्षांपासून रामभक्तांना ज्या दिवसाची ओढ होती तो दिवस जवळ आला आहे. यातच शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यामुळे समस्त रामभक्तांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप […]

Continue Reading

विषबाधा झाल्यामुळे दहा म्हशी दगावल्या

फुलेपिंपळगाव  :   विषबाधा झाल्यामुळे दहा म्हशी दगावल्याची दुर्देवी घटना माजलगाव येथे घडली आहे. गुजरात येथील भरवाड कुटूंबीय आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी माजलगावला आले. येथील केसापुरी शिवारामध्ये मागील पंधरा वर्षापासून वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे मुरा, गाई, म्हैस अशी त्यांच्याकडे जनावरे आहेत. शुक्रवार ते बुधवार या दरम्यान एकएक करत त्यांच्या दहा म्हशी दगावल्या. विषबाधा झाल्यामुळे म्हशी दगावल्याचे समोर […]

Continue Reading
beed-lockdown

बीड जिल्ह्यात आता लॉकडाऊनची खरी गरज

जिवन आवश्यक की जिवनावश्यक? बीड, दि. 22 : बीड जिल्ह्यात मागील 22 दिवसात कोरोना रुग्णांची वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेता आता खर्‍या अर्थाने लॉकडाऊनची गरज निर्माण झाली आहे. लॉकडाऊन करण्यास छोटे व्यापारी, व्यवसायिक यांचा विरोध असला तरी कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडे दुसरा उपाय देखील नाही. लॉकडाऊनने कोरोना थांबणार नाही परंतु त्याची वेगात होणारी वाढ आटोक्यात आणता […]

Continue Reading
corona possitive

एक फौजदार, दोन आरोपी कोरोना पॉझिटीव्ह

बीड ग्रामीण व स्थानिक गुन्हेशाखेतील रिपोर्ट येणे बाकी बीड  :  कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने बीड शहर पोलीस ठाण्यातील एक फौजदार, व येथील लॉकमधील दोन आरोपी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.        बीड ग्रामीण पोलीसांनी दरोड्याच्या तयारीतील आरोपी पकडले होते. त्यानंतर त्या आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांचे […]

Continue Reading
corona

बीड जिल्ह्यात आढळलेले रुग्ण कुठले?

बीड शहरातील प्रसार वाढत चालला… बीड, दि. 22 : जिल्हावासिय आज झोपेत असताना पुन्हा एकदा भला मोठा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा समोर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तब्बल 44 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 425 झाली आहे. आढळलेले रुग्ण नेमके कुठले?बीड तालुका 2329 वर्षीय पुरुष (रा मावतामाळी चौक,बीड शहर),50 वर्षीय पुरुष […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा : तब्बल 44 पॉझिटिव्ह

कोरोनाचा आकडा 425 वरबीड, दि.22 : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वरचेवर फुगत चालला आहे. आता पुन्हा एकदा जिल्ह्यात 44 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 425 झाली आहे. प्रशासनाने जाहीर केलेला आजचा अहवाल खाली पहा…

Continue Reading