corona

बीड जिल्हा : 20 स्वॅब पॉझिटिव्ह

पहाटे 3 :30 वाजता आले रिपोर्टबीड, दि.10 : बीड जिल्ह्यातून शुक्रवारी सकाळी कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेले 293 स्वॅब रिपोर्ट शनिवारी पहाटे साडेतीन वाजता च्या सुमारास आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून 20 स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. तर 273 स्वब निगेटीव्ह आहेत. ही माहिती परीषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली.

Continue Reading
wait

बीड : का होतोय आजच्या रिपोर्टला उशीर?

बीड, दि.10 : आज बीड जिल्ह्याचे रिपोर्ट corona report यायला मध्यरात्र होण्याची शक्यता आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडून ही माहिती माध्यमांना देण्यात आली.रिपोर्ट उशीरा येण्याबाबत कार्यारंभने प्रशासनाकडे विचारणा केली असता असे सांगण्यात आले की, आज बीड आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्याचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईत आलेले आहेत. त्यात दुपारी टेक्निकल प्रॉब्लेम आल्याने काही वेळ कामात व्यत्यय निर्माण […]

Continue Reading
sushil solanke

विरोधकांकडून राजकारण -सुशील सोळंके

माजलगावः शेतकर्‍यांच्या पीक कर्जाची प्रकरणात बँकेकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे हाल होत आहेत. पीक कर्ज प्रकरणात जागेवर निपटारा व्हावा म्हणून आ.प्रकाश सोळंके यांनी उपस्थित राहून अधिकार्‍यांना सुचना केल्या. या ठिकाणी संपूर्णपणे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यात आले होते. प्रत्येकाच्या तोंडाला मास्क होता. परंतु विरोधक राजकारण करीत असल्याचा आरोप पंचायत समितीचे उपसभापती सुशील सोळंके यांनी केला […]

Continue Reading
prakash-solanke-sadola-mela

आ. प्रकाश सोळंकेंनी कोरोना काळात मेळावा घेतला

सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडवल्याने भाजपा तालुकाध्यक्षांची गुन्हा दाखल करण्याची मागणी माजलगाव, दि.10 : माजलगाव तालुक्यातील सादोळा येथे पीक कर्ज वाटपाच्या कार्यक्रमात आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून कोरोना महामारीच्या अनुषंगाने राज्यात लागू असलेल्या जमावबंदी सह सोशल डीस्टिंगचे उल्लंघन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पीक कर्ज वाटप करण्याच्या राजकीय धुंदीत कोरोना महामारीला निमंत्रण देणार्‍या अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधी […]

Continue Reading
paithan crime

अजंता फार्ममधील कामगार नेत्याच्या आत्महत्येचा अखेर उलगडा

  कामगार नेत्याने आत्महत्या का केली हा प्रश्न गेले 10 दिवस पैठण परिसरात चर्चीला जात होता. एमआयडीसी ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांनी अत्यंत गोपनीय तपास करीत एका आरोपीस अटक केली आहे.

Continue Reading
areested

जबरी चोरी करणारे तिघे मुद्देमालासह गजाआड

रस्त्यावर अडवून मोबाईल, सोन्याची अंगठी, कानातील बाळी व रोख रक्कम घेवून लंपास झालेल्या तीन आरोपींना केज पोलीसांनी गजाआड केले. यावेळी त्याच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

Continue Reading
swab

बीड जिल्हा : आज पाठवलेल्या स्वॅबचाही आकडा मोठा

जिल्ह्यात दररोज वाढत आहे रुग्णांचा आकडा बीड, दि.10 : बीड जिल्ह्यातून कोरोनाच्या तपासणीसाठी आज पाठविण्यात आलेले स्वॅबचाही आकडा मोठा आहे. आज विविध तालुक्यातून 292 स्वॅब अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आज पाठविण्यात आलेले स्वॅब पुढील प्रमाणे1) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 222) कोविड केअर सेंटर बीड 903) ग्रामीण रुग्णालय आष्टी 154) ग्रामीण रुग्णालय माजलगाव 275) […]

Continue Reading

गोली का जवाब गोलीसे! विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार

कानपूर : कानपूर पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गँगस्टर विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या एसटीएफच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. मध्य प्रदेशातून अटक केलेला गँगस्टर विकास दुबेला घेऊन हा ताफा कानपूरला जात होता. ही घटना बर्रा पोलिस स्टेशन परिसरात घडली. या अपघातादरम्यान विकास ज्या गाडीत बसला होती ती कार उलटी झाली. यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विकास दुबेचा […]

Continue Reading