atyachar

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लग्नाचे अमिष दाखवून फुस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची कबुली दिली. या प्रकरणी आरोपी पतीपत्नीस संभाजीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

Continue Reading
indian army

भारतीय सैनिकांना आता फेसबूक वापरता येणार नाही

फेसबूक सह 89 अ‍ॅप डिलीट करण्याचे जवानांना आदेश नवी दिल्ली, दि. 9 : सुरक्षीततेचा मुद्दा लक्षात घेऊन भारतीय जवानांना यापुढे फेसबूक, इंस्टा यासह 89 अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लष्कराकडून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. येत्या 15 जुलैपर्यंत हे अ‍ॅप आपल्या अ‍ॅन्डॉईड फोनमधून डिलीट करावेत, अन्यथा आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा […]

Continue Reading
karjmafi

शेतकरी कर्जमुक्तीसाठी आणखी 1 हजार 306 कोटींचा निधी

कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीला आता गती देण्यात आली असून ज्या शेतकर्‍यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या पात्र शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

Continue Reading
CORONA

बीड जिल्ह्यातील आजचे रुग्ण कुठले?

बीड,दि. 8 : बीड जिल्हा आजच्या आकड्याने पुरता हादरून गेला आहे. बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीने सर्वांच्याच मनात धडकी भरली. एकाच दिवसात तब्बल 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आजपर्यंतचा हा आकडा सर्वाधिक आहे. मंगळवारी बीड जिल्ह्यात 13 जण एकाचवेळी पॉझिटीव्ह आढळून आले होते. आज पुन्हा 17 जण पॉझिटीव्ह आढळले. आज […]

Continue Reading
swab-new-image

बीड जिल्ह्यात पुन्हा 17 पॉझिटीव्ह

जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ तब्बल बीड ः बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा 17 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. कालच 13 जण पॉझिटीव्ह आढळून आले होते. आज 262 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 238 निगेटीव्ह आले असून अनिर्णीत 7 स्वॅब आहेत. तर 17 जण पॉझिटीव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.आज आढळून आलेल्यांमध्ये बीड तालुक्यातील 6, अंबाजोगाई […]

Continue Reading
beed vakil

बीड न्यायालयात वाढदिवस साजरा, 11 वकीलांवर गुन्हा

न्यायालयाच्या आवारात वाढदिवस (Birthday) साजरा करणे वकीलांना चांगलेच महागात पडले आहे. वाढदिवस साजरा करुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 11 नामांकित वकिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continue Reading
पारनेर

राष्ट्रवादीत गेलेल्या पारनेरच्या पाचही नगरसेवकांच्या हाती पुन्हा ‘शिवबंधन’

अहमदनगर : पारनेरचे राष्ट्रवादीत गेलेले पाचही नगरसेवक आपल्या हाती पुन्हा शिवबंधन बांधणार आहेत. ’मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार नीलेश लंके, मिलिंद नार्वेकर यांच्यासह पाच नगरसेवकांची बैठक झाली. मातोश्रीवरील बैठकीपूर्वी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, आ. नीलेश लंके यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीस तालुका महिला आघाडी प्रमुख उमताई बोरुडे, स्वीकृत नगरसेवक विजय वाघमारे, […]

Continue Reading
dhananajy munde

राजगृह म्हणजे आमची अस्मिता, ‘त्या’ माथेफिरूना अटक करा : धनंजय मुंडे

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली मागणी मुंबई, दि. ८ : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या दादर येथील राजगृह या वास्तूमध्ये अज्ञात माथेफिरुकडून झालेल्या तोडफोडीचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून, संबंधितांचा तातडीने शोध घेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. मंगळवारी (दि. […]

Continue Reading
सोयाबीनच्या बोगस बियाणे

कृषीचे सहसंचालक हजर न झाल्यास त्यांना अटक करा

बोगस सोयीबीन बियाणे प्रकरणी औरंगाबाद खंडपीठ संतप्त औरंगाबाद : मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर सोयबीनचे बियाणे उगवलेले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झालेले आहे. औरंगाबाद हायकोर्टात यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल आहे. याचिकेच्या सुनावनी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांनी औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. […]

Continue Reading