pankaja munde

पंकजा मुंडेंना डावलून खा.प्रीतम मुंडेंकडे दिली पक्षाची जबाबदारी

बीड, दि.3 : भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाच्या कार्यकारिणीत मोठी जबाबदारी दिली जाईल, असे सांगितले जात होते. मात्र आज अचानक पक्षाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र देत पंकजा मुंडे यांना डावलून त्यांच्या बहीण खा.डॉ.प्रीतम मुंडे यांच्याकडे पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. खा.प्रीतम मुंडे यांच्याबरोबरच प्रदेश उपाध्यक्ष म्हणून राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश […]

Continue Reading
PAITAHN NEWS

कामगार नेत्याने घेतला गळफास; हत्या की आत्महत्या चर्चेला उधान

पैठण : एमआयडीसी येथील अजंताफार्मा कंपनीच्या कामगार नेत्याने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे. या कंपनीतील कामगार नेता वैजिनाथ पंडीतराव काळे (वय 45 रा. शैलजानगर मुद्दलवाडी, पैठण) असे आत्महत्या केलेल्या कामगार नेत्याचे नाव असून या कामगार नेत्यांनी आत्महत्या केली का हत्या करण्यात आली? याबाबत पोलिस शोध घेत असल्याची […]

Continue Reading
bharat biotech

खुशखबर : भारताची लस 15 ऑगस्टपर्यंत लॉन्च होणार

  7 जुलैपासून क्लिनिकल ट्रायल सुरु करण्याचे आयसीएमआरचे भारत बायोटेक कंपनीला निर्देश नवी दिल्ली, दि.3 : जगाला धडकी भरविणार्‍या कोरोनाची लस भारताने विकसीत केलेली असून त्याची लवकरात लवकर क्लिनीकल ट्रायल पूर्ण करण्याचे निर्देश आयसीएमआरने ICMR भारत बायोटेक कंपनीला दिले आहेत. 7 जुलैपासून क्लिनिकल ट्रायल सुरु करावं, असेही आयसीएमआरने म्हटले आहे. भारत बायोटेकला भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) […]

Continue Reading
narendra modi in ladakh

पंतप्रधान मोदी अचानक लडाखमध्ये दाखल

लडाख, दि.3 : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लेहमध्ये दाखल झाले. सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी याठिकाणी आल्याचे सांगितले जात आहे. सरलष्करप्रमुख बिपीन रावत हे देखील मोदींसोबत लेहमध्ये आले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यात काय घडणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.  या दौर्‍यात पंतप्रधान मोदी गलवान खोर्‍यातील […]

Continue Reading
kim jong's wife

किम जोंगने पत्नीसाठी बॉम्बने उडवले ऑफिस

वृत्तसंस्था | उत्तर कोरीयाउत्तर कोरीयाचा सर्वेसर्वा किम जोंग कायमच त्याच्या रागामुळे प्रसिद्ध असतो. यावेळी तो त्याच्या पत्नीमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने सीमेवरील दक्षिण कोरियाच्या संपर्क कार्यालयावर बॉम्ब टाकून ते उडवून दिले. उत्तर कोरियाने केलेल्या या कारवाईचे कारण समोर आलें असून किम यांच्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो प्रसारीत केल्यामुळे या दोन देशांमध्ये तणाव निर्माण […]

Continue Reading
सरकार

चीनमध्ये सरकारविरोधात असंतोष; सैन्यच करणार सत्तापालट

सरकारी निर्णयामुळे भावना दुखावल्या दि.2 ः चीन भारतावर कितीही आक्रमण करून जगासमोर महासत्ताक असल्याचा दावा करत असला, तरीही चीनच्याच दिव्याखाली अंधार असल्याने चीन तोंडघशी पडतोय. चीनने गलवान खोर्‍यात भारताशी चकमक करून त्याचे 40 सैनिक गमावले आहेत. मात्र, चीनमध्ये सध्या कार्यरत असलेले कम्युनिस्ट सरकार हे हि माहिती आणि गमावलेल्या सैनिकांचे आकडे लपवल्यामुळे अडचणीत आले आहे. पीपल्स […]

Continue Reading