bussnesmen suside

गळफास घेवून तरुणाची आत्महत्या

बीड : शेतामध्ये चिंचाच्या झाडाला ठिबकच्या पाईपने गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील रामनगर येथे सोमवारी (दि.29) दुपारी उघडकीस आली. अजय बंडू बरडे (वय 26 रा.रामनगर) असे मयताचे नाव आहे. तो रविवारी रात्री घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर रात्री घरी न परतल्याने त्याला नातेवाईकांनी संपर्क केला पण संपर्क झाला नाही. सोमवारी दुपारच्या सुमारास […]

Continue Reading
terror attack in pakistan

पाकिस्तान हादरला! कराची शेअर बाजारावर दहशतवादी हल्ला

कराचीः दहशतवाद्यांना पाठीशी घालणे पाकिस्तानला चांगलेच जड जाताना दिसत आहे. आज सकाळी 10 वाजता कराचीतील शेअर बाजारात दहशतवादी हल्ला झाला असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात पाच जण ठार झाले असून सात जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये चार दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानामध्ये खळबळ माजली आहे. कसा झाला […]

Continue Reading
corona

आता कोरोनाच्या रुग्णसंख्येबरोबरच लक्षणांमध्येही वाढ

मुंबई: कोरोनाने अख्ख्या जगाला जेरीस आणले आहे. भारतामध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येबरोबरच आता नवनवीन लक्षणं देखील समोर येताना दिसत आहेत. आतापर्यंत ताप, श्वास घेण्यास त्रास, कोरडा खोकला, थकवा ही कोरोनाची लक्षणे समजली जात होती. आता कोरोना व्हायरसवर संशोधन करणार्‍या अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या मेडिकल संस्थेने तीन नवीन लक्षणे कोराना […]

Continue Reading
AHAMADNAGAR MAHA NAGAR PALIKA

इकडे कोरोना ‘आ’ वासून होता अन् तिकडे अधिकारी गूल खेळत होते

एका अधिकार्‍याचे आईशी अनैतिक संबंध असल्याने तीही विरोध करीत नव्हती. मी विरोध केला असता मला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी संबंधित लोकांनी दिली.

Continue Reading
पंढरपुर

पंढरपुरात 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू

उद्या दुपारपासुन लागू होणार आदेश पंढरपुर ः आषाढी एकादशीच्या अनुशंगाने पंढरपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणुन उद्या दुपारपासुन 2 जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली जाणार आहे. आषाढी वारी अखेरच्या टप्प्यात आहे. 1 तारखेला आषाढी एकादशी आहे. परंतु कोरोनामुळे कोणालाही पंढरपुरात प्रवेश दिला जात नाही. सोलापूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ही माहिती दिली आहे. […]

Continue Reading
MURDER

अनैतिक संबंधातून 17 वर्षीय युवकाला जिवंत जाळले

आरोपी पोलीसांच्या ताब्यात पैठण : शेजारी राहणार्‍या युवकाचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या रागातून त्याला घरी बोलावून मारहाण करत जिवंत जाळून टाकले. ही घटना पैठण तालुक्यातील दिन्नापुर येथे घडली. या प्रकरणी बिडकीन पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, वैभव […]

Continue Reading
areested

घरफोड्या करणारे दोन अट्टल चोरटे गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बीड : सतत घरफोड्या करणार्‍या दोन अट्टल चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिण्यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.       आमरीस उर्फ अमर्‍या शिंदे (वय 22), संजय शंकर जाधव (वय 40 दोघे रा.कौठळी तांडा ता.परळी) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी परळी तालुक्यातील तंडोळी तांडा […]

Continue Reading