shetakari suicide plan

बियाणे न उगवल्याने शेतकर्‍याचा कृषी दुकानासमोरच आत्महत्येचा प्रयत्न

बियाणे उगवून न आल्याने शेतकरी आक्रमक नांदुरघाट : सोयाबीनचे बियाणे उगवून न आल्याने एका संतप्त वृद्ध शेतकर्‍याने कृषी दुकानासमोर अंगावर रॉकेल ओतत आत्महत्येचा प्रयत्न केला. आजुबाजूला शेतकरी असल्यामुळे या शेतकर्‍याचा जीव वाचला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील नांदुरघाट परिसरात ही धक्कादायक घटना आहे. लालासाहेब दादाराव तांदळे (वय […]

Continue Reading

बीडमधील विप्रनगर कन्टेनमेंट झोन

बीड : शहरातील विप्रनगर येथील कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. विप्रनगर येथील रुग्णास कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे असे […]

Continue Reading

सोनिया गांधींचे विश्वासू अहमद पटेल यांच्या घरी ’ईडी’चे पथक

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या घरी संदेसरा समूहाच्या 5000 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात त्यांची चौकशी करण्यासाठी शनिवारी सक्तवसुली संचलनालयाचे पथक अचानक धडकले. आज सकाळी ’ईडी’च्या तीन अधिकार्‍यांचे पथक अहमद पटेल यांच्या दिल्लीतील मदर तेरेसा क्रिसेंट निवासस्थानी दाखल झाले. सध्या ’ईडी’च्या पथकाकडून त्यांचा जबाब नोंदवून घेतला जात आहे. आधीच’ईडी’कडून अहमद पटेल यांच्या जावयाचीही चौकशी […]

Continue Reading
india vs china

भारतीय राजदुतानेे चीनला सुनावले खडे बोल, संबंध कोठे घेऊन जायचे हे चीनने ठरवावे

चीनने भारताच्या काही भागावर बांधकाम सुरू केले आहे. भारत आणि चीनच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासुन तणाव आहे. कधी चीन सैन्य हटवून समजदारीची भूमिका घेण्याचं नाटक करताना दिसत आहे तर कधी आरेरावीची भूमिका घेताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, चीनस्थित भारतीय राजदुताने चीनचे कान पिळले आहेत. द्विपक्षीय संबंध कोणत्या दिशेने आणू इच्छित आहेत हे चीनवर अवलंबून आहे […]

Continue Reading

पाय घसरुन खदाणीत पडल्याने तरुणाचा मृत्यू

केज : चुलत्याला भेटण्यासाठी जात असलेल्या तरुणाचा केज येथील बीड रोडवरील एका खदाणीत पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.27) सकाळी घडली.       चंद्रकांत हनुमंत इटकर (वय 19 रा.अंबाजोगाई) असे मयताचे नाव आहे. हा केज येथील बीडरोड लगत वडार वस्तीवर राहणार्‍या आपल्या चुलत्याकडे भेटण्यासाठी आला होता. सकाळी तो वडारवस्तीच्या पाठिमागील बाजुस आसलेल्या […]

Continue Reading