suicide

बँकेच्या कर्जास कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

जातेगाव : बँकेच्या कर्जाला कंटाळून एका तरुण शेतकर्‍याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील भेंड येथे शनिवारी घडली. गजानन लक्ष्मण पवार (वय 30 रा.भेंड ता.गेवराई) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांच्याकडे एचडीएफसी बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज होते. या कर्जाची परतफेड करायची कशी या विवंचनेतून त्यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या […]

Continue Reading
Nitin Gadkari

भविष्यात मुंबई आणि पुण्यातील गर्दी कमी करावी लागेल, नितीन गडकरींचं मोठं विधान

मुंबईः कोरोनाचं संकट महाराष्ट्रात आल्यावर पहिल्यांदा सगळ्या मेट्रोसिटीजला त्याचा फटका बसला. मुंबई-पुण्यात नोकरीसाठी गेलेल्याची गर्दी याविषयी नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. कोरोनाचं संकट भारतात आल्यावर पहिल्यांदा सगळ्या मेट्रोसिटीजला त्याचा फटका बसला. महाराष्ट्रात हे घडलं मुंबई आणि पुण्याच्या बाबतीत. परपप्रांतातुन आलेल्या लोकांची गर्दी घराकडे निघाली तेव्हा मुंबई आणि पुण्यातील गर्दीचा अंदाज सगळ्यांना आला. कोरोनाचे […]

Continue Reading
corona

कोरोना रूग्णांमध्ये दिसतय हे नवं लक्षण

मुंबईः कोरोना या जागतिक महामारीने सर्वच जग हैराण आहे. हळूहळू कोरोनाची नवनवी लक्षणं समोर येत आहेत त्यामुळे अजुनच या आजाराविषयी अनिश्चितता वाढत आहे. आता कोरोना रूग्ण जे धडधाकट आहेत त्यांच्यामध्ये एक अजबच लक्षण दिसून येत आहे त्यामुळे जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या असणार्‍या मुंबईत डॉक्टर हैराण झाले आहेत. मधुमेह नसलेल्या धडधाकट करोना रुग्णांच्या शरीरात अचानक शुगर लेव्हल […]

Continue Reading
bussnesmen suside

बाळाला औषध न दिल्यामुळे पती रागावला; पत्नीने केली आत्महत्या

 पाटोदा :  नऊ महिन्यांच्या बाळाला औषध का दिले नाही म्हणून रात्री पतीने पत्नीवर राग काढला. याच कारणातून पत्नीने दि.26 रोजी घरात गळफास घेवून आत्महत्या केली. यामुळे नऊ महिन्यांचे बाळ पोरके झाल्याची दुर्दैवी घटना शिरुर तालुक्यातील रायमोह येथे घडली आहे. रायमोहा येथील शितल अमोल चव्हाण (वय 21) असे मयताचे नाव आहे. शितलने बाळाला औषध न दिल्यामुळे […]

Continue Reading
accident

स्कार्पिओ दुचाकीच्या धडकेत एक ठार एक जखमी

राष्ट्रीय महामार्गावरील नवा मोंढा येथील घटना माजलगाव :  राष्ट्रीय महामार्गावर फुलेपिंपळगाव येथील नवा मोंढा परिसरात स्कार्पीओ व दुचाकीमध्ये समोरा-समोर धडक होवून दुचाकीवरील एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सांयकाळी पाचच्या सुमारास घडली. तालुक्यातील शहाजानपुर येथील सिध्देश्वर अंकुश बादाडे व राजाराम सखाराम उबाळे हे दुचाकी (एम.एच.44, जे.442) ने माजलगावकडे येत होते, दरम्याण राष्ट्रीय […]

Continue Reading
MODI

कोरोनावर मास्क आणि सोशल डिस्टंसिंग हाच उपाय: पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्लीःकोरोना व्हायरसने सर्व जगाला वेठीस धरले आहे. मोठ्या मोठ्या अर्थव्यवस्था सुद्धा गुडघे टेकून बसल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियानाची सुरुवात केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं, “परिणामकारक औषध येत नाही किंवा त्यावर प्रतिबंधात्मक लस येत नाही तोपर्यंत दोन हाताचं अंतर आणि तोंडाला मास्क हेच उपाय आहे.” पंतप्रधान […]

Continue Reading