MURDER

धारदार शस्त्राने तरुणाचा खून

अज्ञातावर खूनाचा गुन्हा दाखल आष्टी :  तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये धारदार शस्त्राने एका तरुणाचा खून केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रामदास पांडुरंग चव्हाण (वय 35 रा.पिंपळखेड ता.आष्टी जि.बीड) असे मयताचे नाव आहे. पिंपळखेड येथील त्यांच्या शेतात गोठ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची […]

Continue Reading
bjp

भाजपाच्या 35 कार्यकर्त्यांवर केजमध्ये गुन्हा दाखल

  केज : येथील तहसिल कार्यालयावर आंदोलन केल्यामुळे कोरोना विष्णुचा संसर्ग रोखने व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधक कायदा आणि पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी भाजपाच्या 35 कार्यकर्त्यांवर केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. साथरोग प्रतिबंधक कायदा आणि जिल्हाधिकार्‍यांचा आदेश डावलून दि.22 जून रोजी सकाळी 10:30 वा च्या दरम्यान केज येथे […]

Continue Reading

सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशामध्ये एकमत

पूर्व लडाख: देशाला चीन, पाकिस्तान या देशांकडून होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत असून त्याचसंबंधी काल रशियाकडून एस 400 हि यंत्रणा मिळवण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियासाठी रवाना झाले. दोन्हीही देश युद्धाच्या तयारीत असताना,काल चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकार्‍यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. या चर्चेमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर दोन्ही देशाच्या सैन्य […]

Continue Reading

पतंजलीने केले करोनावरील आयुर्वेदिक औषध लाँच

हरिद्वार: जगभरात करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी करोनावरील लस शोधण्याचे काम सुरू आहे. भारतात योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं करोनावरील आयुर्वेदिक औषध ‘करोनिल’ लाँच केलं आहे. योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत हे औषध जगासमोर आणण्यात आलं. हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लाँच करण्यात आलं. […]

Continue Reading