शेजार्‍यांशी युद्धात भारताला मित्र देणार ब्रह्मास्त्र

भारत रशियाकडे एस-400 क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा लवकर देण्याची मागणी करणार दिल्लीः लडाख सीमेवर तणाव निर्माण झाल्यामुळे भारत आणि चीनचे संबंध विकोपाला गेले आहेत. भारतानं सीमावर्ती भागात फौजफाटा वाढवला आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे. आता चीनला चोख उत्तर देता यावे म्हणून, राजनाथ सिंह आजपासून तीन दिवसांच्या रशियाच्या दौर्‍यावर आहेत. 2018 मध्ये एस-400 […]

Continue Reading
hukka party

हुक्का पार्लरवरील छाप्यात प्रतिष्ठीत कुटुंबातील मुला-मुलींना पकडले

बड्या घरच्या मुलींचाही समावेश लॉकडाऊनच्या काळात श्रीमंतांच्या मुला-मुलींसाठी सुरु असलेल्या आरणगाव शिवारातील एका फुड लॅन्डमधील हुक्कापार्लरवर पोलीसांनी छापा मारला. छाप्यात नगरमधील प्रतिष्ठीतांच्या मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नगर शहरातील नगर-दौंड रस्त्यावर हा हुक्का पार्लर सुरु होता. पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील एका पथकाने संबंधीत हुक्का […]

Continue Reading
lachkhor police

हप्तेखोरी : अधिकारी, कर्मचार्‍यांच्या जिवाला घोर!

धर्मापुरी प्रकरणात चौकशीअंती आणखी दोषींवर कारवाई होणारबीड : धर्मापुरी येथे पत्याच्या क्लबवर धाड टाकल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि जुगार चालकाच्या हप्तेखोरीची क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलीस कर्मचारी बालासाहेब श्रीपती फड यास तडकाफडकी निलंबीत केले. पोलीस अधीक्षक पोद्दार एवढ्यावर थांबले नसून या प्रकरणाची पुढे चौकशी सुरु असून चौकशीअंती दोषी आढळणार्‍यांवर […]

Continue Reading

चीन बरोबरच आता पाकिस्तानची डोकेदुखी… सीमेवरील गोळीबारात एक भारतीय जवान शहिद

दि.22 ः एकीकडे चीन भारतासाठी डोकेदुखी ठरत असतानाच, दुसरीकडे पाकिस्तानने आपले रंग दाखवायला सुरवात केली आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं असून, जम्मू काश्मीरमधील कृष्णा घाटी आणि नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे अशी माहिती एएनआयने दिली आहे. कृष्णा घाटीत पहाटे साडे तीन वाजता तर नौशेरा सेक्टरमध्ये पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी […]

Continue Reading
majlagaon murder

विवाहितेचा कुकर डोक्यात घालून खून

 पती स्वतःहुन झाला पोलीसात हजर माजलगाव : शहरापासुन जवळच असलेल्या भाटवडगाव येथील रामेश्वर प्रकाश तौर याने त्याची पत्नी सारिका तौर (वय २४ वर्षे ) हिच्या डोक्यात शनिवारी रात्री १२ वाजता जेवत असताना दोघात वाद होऊन त्यांने पत्नीच्या डोक्यात कुकर घातल्याने ती जागीच मृत्यु झाला. या नंतर तिचा पती  स्वतःहुन शहर पोलीस ठाण्यात हजर होऊन पत्नीने […]

Continue Reading