suicite

टॅब न मिळाल्यामुळे विद्यार्थ्याने घेतला गळफास

गेवराई  : दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी आता मला टॅब घेवून द्या असे मुलाने वडीलांना सांगितले. परंतु गेवराईमध्ये टॅब उपलब्ध नसल्याने दोन चार दिवसांनी घेवू असे वडील म्हणाले. याचा राग आल्याने घरात कुणी नसताना एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे गुरुवारी (दि.18) घडली. अभिषेक राजेंद्र संत (वय 17 रा.भोजगाव […]

Continue Reading
CORONA

बीड जिल्ह्यातून 76 स्वॅब तपासणीला

बीड : जिल्ह्यातील आज एकूण 76 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिली आहे. पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढीलप्रमाणेजिल्हा सामान्य रुग्णालय, बीड-21, सीसीसी, बीड-20, […]

Continue Reading
CORONA

बीड जिल्ह्यातील 85 स्वॅब तपासणीला

बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत

Continue Reading
jategao

वीज अंगावर पडून मुलगा ठार, वडील जखमी

 गेवराई  : शेतात दिवसभर काम करुन सायंकाळी बापलेक घरी येत असतांना अचानक अंगावर वीज कोसळून मुलाचा मृत्यू झाला. तर वडील किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.15) सायंकाळच्या सुमारास गेवराई तालुक्यातील जातेगाव परिसरामध्ये घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रवी अर्जुन पवार (वय वर्ष 26) रा.जातेगाव असे मयताचे नाव आहे. दिवसभर शेतात […]

Continue Reading
sushant singh top movies

सुशांत सिंग राजपूत: प्रतिभावान अभिनेत्याची आठवण ठेवण्यासाठी 6 चित्रपट

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या अचानक निधनाबद्दल आपण सर्वजण शोक करत असताना, बॉलिवूडमधील त्याच्या सात वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत, त्यांनी अभिनय केलेल्या संस्मरणीय भूमिकांची यादी – येथे त्यांनी सादर केलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादी आहे.

Continue Reading