अखेर धनुष्यबाणाचा निर्णय झाला!

बीड दि.17 : मागील काही दिवसापासून धणुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार हा वाद न्यायालयात सुरु होता. अखेर या प्रकरणाचा निकाल लागला असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला हे चिन्ह मिळालेलं आहे. तसेच शिवसेना हे नावही शिंदे गटाला मिळाले आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय असल्याची प्रतिक्रिया एकनाथ […]

Continue Reading
collector beed

कामाच्या ठिकाणी काम टाईमपास चालणार नाही – दीपा मुधोळ मुंडे

बीड दि.15 : बिंदुसरा मोहीम सुरू होती ही समाधान मिळवणारी गोष्ट आहे. अशा मोहीम पुढे सुरू ठेवू. कुणालाही टार्गेट देऊन कामे करायची नाहीत. तर कामाच्या ठिकाणी काम करायचं आहे, फक्त टाईम पास नाही. बीड, उस्मानाबाद असो की इतर ठिकाण असो, महसूल विभागाला काम जास्त असते. कारण त्यांच्यावरच जास्त विश्वास असतो. त्यामुळे सर्वांनी मिळून जिल्ह्यासाठी चांगले […]

Continue Reading

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची अखेर बदली, दीपा मुधोळ-मुंडे नव्या जिल्हाधिकारी

बीड : जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची अखेर बदली करण्यात आली असून बीडला जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या दीपा मुधोळ या सिडकोच्या प्रशासक असून त्यांना बीड येथे पाठविण्यात आले असून शर्मा यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या बदलीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. आता अखेर […]

Continue Reading

चार दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा पालीच्या धरणात मृतदेह सापडला

नेकनूर दि.10 : बीड तालुक्यातील पाली बिंदुसरा धरणाच्या काठावर नेकनुर येथील तरुणाचे कपडे व आधार कार्ड आढळून आले होते. हा तरुण बिंदुसरा धरणात बुडला असल्याचा संशय पोलिसांना आला होता. तीन दिवसाच्या शोध मोहीमनंतर शुक्रवारी (दि.10) मृतदेह आढळून आला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. केशव भिकाजी काशीद (वय २९ रा.नेकनूर ह.मु.बार्शी नाका , […]

Continue Reading
acb trap

परळीत दोघांवर एसीबीचा ट्रॅप!

घरकुलाच्या तपासणीसाठी लाचेची मागणी; सिरसाळ्यात दोघांवर गुन्हा दाखलबीड दि.8 : घुरकूलाची तपासणी करुन तिसर्‍या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी व जमा केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केली. कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकासाठी 6 हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.8) सिरसाळा येथे खाजगी इसमास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांवर सिरसाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन […]

Continue Reading