भाजपा नेते मोहनराव जगताप यांच्या पुतण्याचा अपघाती मृत्यू

माजलगाव – येथील भाजपा नेते मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जीवनराव जगताप यांचा रात्री गेवराईजवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री बाराच्या दरम्यान घडली. माजलगाव येथील छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप (वय २२) हे काही कामानिमित्त औरंगाबादला गेले होते. काम आटोपून माजलगावकडे येत असताना गेवराईजवळ त्यांच्या […]

Continue Reading

नांदूरघाट पसिरात दारु, मटका, गुटखा अन् जुगारावरही कारवाई

केज पोलीसात गुन्हा नोंद; पाच लाखांचा मुद्देमाल जप्तबीड दि.11 : केज तालुक्यातील नांदूरघाट परिसरामध्ये अवैध दारु, मटका, गुटखा अशी अवैध धंदे सर्रास सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांच्या पथकाने एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकत अवैध दारु, मटका, गुटखा अशा कारवाया करत मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नांदूरघाट चौकीत गुन्हा […]

Continue Reading
ACB TRAP

खाजगी इसमासह वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात!

बीड : दि.06 : तक्रारदाराच्या सासऱ्याचे जळालेले मीटर बदलून देण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञसाठी खाजगी इसमाने शुक्रवारी (दि.6) दुपारी 20 हजाराची लाच स्वीकारली. या प्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ज्ञानोबा नागरगोजे (वय 29, नोकरी, वरिष्ठ तंत्रज्ञ, शहर पथक क्र 1, म.रा.वि.नि.कंपनी. परळी) व खाजगी इसम वृक्षराज लक्ष्मण काळे (वय 35 रा.टोकवाडी, ता. परळी) […]

Continue Reading
Electricity Workers Strike

राज्यात काळोखाची शक्यता, वीज कर्मचार्‍यांचा 72 तासांचा संप

प्रतिनिधी । बीड दि.3 : राज्यात 4 जानेवारी सुरू होताच वीज कर्मचारी 72 तासाच्या संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यात कुठल्याही कारणावरून वीज पुरवठा खंडीत झाला तर तो पुन्हा पुर्ववत कधी होईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे राज्य काळोखात बुडण्याचा धोका आहे. या संपात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीमधील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहेत. वीज कंपन्यांच्या जवळपास 30 […]

Continue Reading
vilas bade voice of media

विलास बडे यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राज्याध्यक्षपदी नियुक्ती

राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राज्याध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदानटेलिव्हिजन पत्रकार विभागाची जबाबदारी बडे यांच्यावरप्रतिनिधी । मुंबईदि.2 : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ voice of media या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या टेलिव्हिजन पत्रकारिता विभागाच्या महाराष्ट्र राज्यध्यक्षपदी, (महाराष्ट्र प्रदेशध्यक्षपदी) प्रसिध्द वृत्त निवेदक विलास बडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष […]

Continue Reading
DEVENDRA FADNAVIS BEED

‘ज्योतीताईंना आमदार करा’, शिवसंग्रामची मागणी फडणवीस म्हणाले, ‘तुमचे स्वप्नं पुर्ण करण्यासाठी ताकदीने पाठीशी उभे राहू’

प्रतिनिधी । बीड दि.31 : स्व.विनायकराव मेटे यांच्या पश्चात पहिल्यांदाच त्यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली. यावेळी विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांना आमदार करून सत्तेत सहभागी करा, अशी मागणी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केली. त्यांच्या या मागणीची दखल फडणवीस यांनी घेत, […]

Continue Reading