vinayak mete

विनायकराव मेटे अपघात प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल!

बीड दि.16 : शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस ठाण्यात चालक एकनाथ कदम याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्य सीआयडीने कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच कार चालक एकनाथ कदम याला ताब्यात घेतले जाणार आहे. विनायक मेटे […]

Continue Reading

आश्चर्य ना!नांदेडच्या दारुबंदी विभागाकडून राजुरीतील बनावट दारु कारखाना उद्धवस्त

बीडच्या दारुबंदी विभागाला कारवाईची भनक सुद्धा नाही केशव कदम | बीड दि.14 : तालुक्यातील नवगण राजुरी परिसरामध्ये असलेल्या बनावट दारुचा कारखाना नांदेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने उद्धवस्त केला. ही कारवाई सोमवारी (दि.14) दुपारच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने अवैध दारु माफियांमध्ये खळबळ उडाली असून बीडच्या दारुबंदी विभागाला, पोलीसांना जे जमत नाही ते नांदेडच्या दारुबंदी […]

Continue Reading

राज्यस्तरीय खटोड कीर्तन महोत्सवात आईला स्टेजवर जागा पण घरात नाही

गौतम खटोड यांची आई, भाऊ, पुतण्याला हिन वागणूक; पत्रकार परिषदेत आईने मांडल्या व्यथा बीडदि.9 ः दोन दशकापासून बीडमध्ये राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव घेणारे स्व.झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठाण आहे. या प्रतिष्ठाणच्या माध्यमातून समाजाला नियतीचे डोस पाजणारे गौतम खटोड मात्र घरात कुटूंबीयांना हिन वागणूक देत आहेत. रात्रीच्या बारा वाजता आईला घराच्या बाहेर काढत आहेत. भावाला, पुतण्याला नाहक त्रास देत […]

Continue Reading

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मुहूर्त मिळाला!

सुनिल लांजेवार यांची औरंगाबाद ग्रामीणला बदली; सचिन पांडकर बीडचे नवे एएसपीबीड दि.7 ः राज्य पोलीस दलातील पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधीकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी (दि.7) समोर आले. यामध्ये बीड येथील पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार यांची औरंगाबाद ग्रामीणला बदली झाली आहे तर बीडचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य मानवी हक्कचे अधीक्षक सचिन […]

Continue Reading

लाचखोरांना शिक्षा झाल्याशिवाय भ्रष्टाचार कमी होणार नाही – शंकर शिंदे

दक्षता जनजागृती सप्ताहात तक्रारदारांचा केला सत्कार बीड दि.6 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, दक्षता जनजागृती सप्ताह 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या दरम्यान जिल्ह्यात राबवण्यात आला. या उपक्रमाचा समारोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड येथील कार्यालयात रविवारी (दि.6) संपन्न झाला. यावेळी बीड उपाधीक्षक शंकर शिंदे, भागवत वराट, साखरे, पोलीस निरीक्षक अमोल धस, रविंद्र परदेशी आदींची उपस्थिती होती.यावेळी […]

Continue Reading

राज्य उत्पादन झोपेत; बीडमध्ये बनावट देशीचे उत्पादन जोरात!

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाई तीन लाखांची बनावट दारु जप्त केशव कदम।बीड दि.3 ः बीडसह जिल्हाभरामध्ये अवैध दारु विक्रीचा सुळसुळाट सुरु आहे. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपासून बनावट दारुचे प्रमाण अधिकच वाढले आहे. तसेच परराज्यातील दारुही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्कचे तत्कालीन पोलीस अधीक्षक नितीन धार्मीक यांनी मोठ्या प्रमाणात कारयावा करत याला आळा […]

Continue Reading

देशातील कोरोनाबाधितांची संख्या घटली; 1321 नवीन रुग्ण, नऊ जणांचा मृत्यू

देशातील कोरोना संसर्ग घटला असला, तरी कोरोनाचा धोका मात्र कायम आहे. एकीकडे कोरोना संसर्गात घट होत असताना दुसरीकडे कोरोनाच्या पाचव्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. बदलत्या वातावरणामुळे कमी झालेली प्रतिकारशक्ती आणि कोरोनाच्या सबव्हेरियंटच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाच्या संभाव्य लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. दरम्यान देशात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. केंद्रीय आरोग्य आकडेवारीनुसार, देशात […]

Continue Reading