नगराध्यक्ष, सरपंचाची थेट निवड होणार

बीड दि.14 : नगराध्यक्ष आणि सरपंचाची निवड आता थेट जनतेतून करण्याचा निर्णय धेतला असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे पुन्हा एकदा या दोन्ही लढती जनतेतून होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. या शिवाय बाजार समितीच्या निवडणुकीत देखील शेतकर्‍यांना थेट मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला असल्याचे […]

Continue Reading
vishbadha

कवडगाव येथे फराळातून विषबाधा

वडवणी , दि.10 : तालुक्यातील मौजे कवडगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त केल्या जाणार्‍या भगर या फराळातून जवळपास 65-70 जणांना विषबाधा झाली. त्यांना मळमळ व चक्कर अशी सौम्य लक्षणे जाणवू लागल्याने सर्वांनाच वडवणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येऊन उपचार सुरु करण्यात आले. या घटनेने तालुक्यात लागल्याने एकच खळबळ उडाली. आषाढी एकादशीनिमित्त सर्वच घरात उपवास केला जातो. […]

Continue Reading