devendra fadnavis

देवेंद्र फडणवीस रातोरात दिल्लीत दाखल; संजय राऊत म्हणाले

बीड, दि.21: या सगळ्या प्रकरणानंतर आता संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची अधिकृत भुमिका स्पष्ट केले. पण तत्पुर्वी आता देवेंद्र फडणवीस हे रातोरात दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. पक्षाच्या वरीष्टांच्या त्यांच्या बैठका सुरु आहेत. विशेष म्हणजे शरद पवार हे देखील दिल्लीत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.काय म्हणाले संजय राऊत अनिल परब यांना समन्स पाठवून […]

Continue Reading

शिवसेनेत भूकंप, 11 आमदार घेऊन एकनाथ शिंदे गुजरातला

मुंबई– राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. भाजपाचे पाचही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. असं असूनही भाजपाने विजय खेचून आणला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार फुटल्याची माहिती देखील समोर येत […]

Continue Reading
SIDHESHWAR VIDYALAY MAJALGAON

सिद्धेश्वर विद्यालयाच्या कर्मचार्‍यांना प्रवेश फीसच्या नावाखाली लूट करताना पकडले!

आ.सोळंके, शिक्षणाधिकारी, पोलीसांचे स्टिंग;1 लाख 76 हजाराची रोकड जप्तमाजलगाव दि.14 : शहरात विद्यार्थ्यांची अडवणूक करत फिसच्या नावाखाली लूट करत असल्याची ओरड सिद्धेश्वर विद्यालयात नेहमीच होते. मंगळवारी (दि.14) तीन कर्मचार्‍यांना विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लूट करत असल्याचा प्रकार उघड झाला. येथील वैष्णवी मंगल कार्यालयात सुरू असलेल्या या कारस्थानावेळी स्वतः आमदार प्रकाश सोळंके यांनी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, पोलीसांसह जाग्यावर […]

Continue Reading