स्वाराती रुग्णालय परिसरात आढळले मृतावस्थेतील स्त्री जातीचे अर्भक
अंबाजोगाई येथील घटना
Continue Readingअंबाजोगाई येथील घटना
Continue Readingलोकनेत्याच्या स्मृतीदिनी गोपीनाथगडावर जनसागर
Continue Readingगोपीनाथ मुंडेंच्या दर्शनसाठी गोपीनाथगडावर जनसागर लोटला
Continue Readingजखमींपैकी चौघांचा रात्रीतून मृत्यू
Continue Readingभावूक होऊन लोकनेत्याच्या स्मृतीस पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिला उजाळा
Continue Readingऊसतोड मजूर जखमी; संतापलेल्या ग्रामस्थांनी दारुड्यास दिला जबर चोपतालखेड दि.30 ः कारखान्याहून परतलेल्या ऊसतोड मजुरांचा हलगीच्या तालावर जल्लोष सुरु होता, यावेळी पाठीमागून गाडीत आलेल्या दारुड्यांनी हार्न वाजवला. त्यांना रस्ता न मिळाल्यामुळे यातील एका दारुड्याने गोळीबार केला. यामध्ये एक ऊसतोड मजूर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ग्रामस्थांनी संतप्त होत […]
Continue Readingपुरुषोत्तमपुरी येथील घटनामाजलगाव दि.30 ः गॅस टाक्याने भरलेला टेम्पो पाठीमागे घेताना टायरखाली आल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा चिरडून जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना पुरुषोत्तम पुरी येथे सोमवारी (दि.30) दुपारच्या सुमारास घडली. योगायोग गॅस एजन्सी माजलगाव येथून गॅस टाक्या घरपोच करणारा टेम्पो पुरुषोत्तम पुरी येथे आला होता. त्या टेम्पोतून गॅस टाक्या खाली केल्यानंतर टेम्पो पाठीमागे घेत […]
Continue Readingग्रामविकास विभागाकडून आदेश जारी
Continue Readingपरीक्षार्थींना गोळा करण्याचे करायचे कामबीड दि.23 : म्हाडापरीक्षेचा पेपर फुटीप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिला एजंटला बीड येथून अटक केली आहे. परीक्षार्थींना गोळा करण्याचे काम ही महिला एजंट करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील ही अकरावी अटक आहे. कांचन श्रीमंत साळवे (वय 31, रा. नागसेन नगर, धानोरा रोड, बीड) असे या […]
Continue Reading