bpcl

सर्वात मोठी बातमी! एलपीजी गॅस सिलेंडर दरात ‘इतक्या’ रूपयांची कपात

मुंबई | केंद्राने सर्वसामान्यांना मोठा दिलासा आहे. गॅस सिलिंडरवर 200 रुपये, डिझेलवर 7 रुपये आणि पेट्रोलवर 9.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. शनिवारी रात्रीपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती लागू होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलीये. आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने […]

Continue Reading
suicide

रोडरोमिओच्या सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या!

अंबाजोगाईच्या पट्टीवडगावातील घटना; तरुणावर गुन्हा दाखल अंबाजोगाई दि.13 : कॉम्प्युटरच्या क्लासेससाठी जाणार्‍या विद्यार्थिनीची येता-जाता सातत्याने छेड काढली जायची. रोजच्या रोडरोमिओच्या छेडछाडीला कंटाळून 12 वीच्या वर्गात शिकणार्‍या 17 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही संतापजनक घटना पट्टीवडगाव येथे घडली. या प्रकरणी मयत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन तरुणावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]

Continue Reading
ATIRIKT US

प्रशासन अजुनही धुंदीत; म्हणे फक्त 60 हजार मे.टन ऊस शिल्लक राहणार

प्रतिनिधी । बीडदि.13 : प्रशासन अजुनही कुठल्यातरी धुंदीत वावरत आहे. आज जिल्हा प्रशासनाकडून एक प्रेस नोट जारी करण्यात आली असून त्यात केवळ 60 हजार मेट्रीक टन ऊस गाळपाविना शिल्लक राहील, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांचा हा दावा निव्वळ हास्यास्पद ठरणार असून अजुनही प्रशासन प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन ठोस आकडेवारी काढायला तयार नाही हेच यातून दिसत […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

वडीलांना वाचवण्यासाठी गेलेल्या मुलाचाही विहिरीमध्ये बुडून मृत्यू

आईमुळे वाचले दुसर्‍यामुलाचे प्राण परळी दि.13 : विहिरीवरुन पाणी आणण्यासाठी गेलेले वडील पाण्यात पडले. हे पाहून मुलाने त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र या घटनेत दोघांचाही बुडून दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान त्यांना वाचवण्यासाठी दुसर्‍या मुलानेही विहिरीत उडी मारली, वेळेवर आईने विहिरीत दोर सोडल्यामुळे दुसर्‍यामुलाचे प्राण वाचले. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.13) सायंकाळच्या सुमारास परळी तालुक्यातील […]

Continue Reading

बायकोला भेटायला गेलेला जावाई सासरवाडीतून बेपत्ता!

केज दि.13 ः माहेरी गेलेल्या बायकोला भेटण्यासाठी सासरवाडीला गेलेला जावाई बेपत्ता झाल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आशुतोष सुनील कोकाटे (वय 22 रा. खोडस ता.केज) हा 8 मे रविवारी पत्नी निकिता हिला भेटायला चिंचोली माळी येथे गेला होता. पत्नीला भेटल्यानंतर तो चिंचोली माळी येथे […]

Continue Reading

धामणगांव घाटात कारच्या अपघातात चौघांचा मृत्यू!

बीड दि.11 : पुण्याहून बीडकडे येत असलेल्या बीडमधील टेकवाणी कुटूंबीयांच्या कारला धामणगांव घाटात भिषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि.11) सायंकाळच्या सुमारास घडला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड शहरातील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटुंबातील पाच जण पुण्याहून बीडकडे येत होते. धामणगांव घाटात त्यांची क्रेटा गाडी […]

Continue Reading
acb office beed

एलसीबीकडे न पाठवण्यासाठी मागितली पन्नास हजारांची लाच!

लाचखोर उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!बीड दि.11 : दाखल गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे न पाठवता तहसिल कार्यालयात करण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडअंती 40 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केल्यानंतर अंबाजोगाई शहर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर बुधवारी (दि.11) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल दिंगबरा सुर्यवंशी (वय 34 रा.कामखेडा.ता रेणापुर जि.लातुर) असे लाचखोर पोलीस […]

Continue Reading