जिल्हाबाहेर जाऊन पंकज कुमावतांच्या चार कारवाया!

साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त 13 जणांवर गुन्हा दाखलबीड दि. 16 : बीड जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाई करणाऱ्या सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी आपला मोर्चा शेजारील जिल्ह्याकडे वळवला आहे. शनिवारी (दि.16) सायंकाळी पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील विहामांडवा परिसरात चार ठिकाणी कारवाई करत साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा […]

Continue Reading
MURDER

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या!

घटनेने खळबळ उडाली गेवराई दि.14 : अनैतिक संबंधातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना गुरुवारी (दि.14) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी घटनास्थळी गेवराई पोलीसांनी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. बबन ज्ञानोबा खरसाडे (वय 45 रा.तळणेवाडी वस्ती गेवराई) असे मयताचे नाव आहे. गावातीलच एका महिलेसोबत त्यांचे अनैतिक संबंध […]

Continue Reading
dhananjay munde

पालकमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का

प्रतिनिधी । मुंबईदि.12 : बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का आला असून त्यांना तातडीने मुंबईच्या ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एबीपी माझाने दिलेल्या बातमीनुसार धनंजय मुंडे यांना सायंकाळी सहाच्या सुमारास हा धक्का बसला. त्यांना तातडीने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कसलाही धोका नसल्याचे त्यांच्यावर […]

Continue Reading

बंधार्‍याच्याकडेला मयत अर्भक आढळले!

बीड दि.11 : सिमेंट बंधार्‍याच्या कडेला एका दिवसाचे मयत पुरुष जातीचे अर्भक सोमवारी (दि.11) दुपारच्या सुमारास आढळले. सदरील अर्भक हे एका पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले होते. ग्रामीण पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेत मयत अर्भक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरु आहे. बीड तालुक्यातील कपिलधारवाडी परिसरामध्ये एका सिमेंट बंधार्‍याच्या कडेला पांढर्‍या कपड्यात गुंडाळलेले मयत […]

Continue Reading

किर्तनकार महाराजांची अश्लील व्हिडिओ क्लीप व्हायरल!

कारवाईसाठी संघटनेची पोलीसात तक्रारऔरंगाबाद : एका नामवंत किर्तनकार महाराजांची महिलेसोबतची अश्लील व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वारकरी संप्रदाय संघटनेकडून या किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच पोलीसात तक्रारही देण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे औरंगाबाद आणि जिल्ह्याबाहेर एक प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या एका […]

Continue Reading
लोडशेडींग, भारनियमन

बीड जिल्ह्यात आपत्कालीन भारनियमन

नागरिक त्रस्त बीड, दि.7 : संपूर्ण बीड जिल्हा आता भारनियमनाच्या खाईत लोटला गेला आहे. काल रात्रीपासून बीड जिल्ह्यातील फिडरवर सहा ते आठ तासांचे चक्री भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे नगारिकांना उकाडा आणि शेतकर्‍यांना ऊसाला पाणी देण्याचा प्रश्न भेडसावणार आहे.महावितरणकडून आज अधिकृत निवेदन जारी करून सर्वांना सुचना देण्यात आली आहे. या सुचनेत त्यांनी म्हटले आहे की […]

Continue Reading