होळच्या वीज उपकेंद्रावर ठिय्या आंदोलन
वीज प्रश्नी ‛स्वाभिमानी’ आक्रमक
Continue Readingवीज प्रश्नी ‛स्वाभिमानी’ आक्रमक
Continue Readingअंबाजोगाईत पोस्टर लॉंचिंगला प्रतिसाद
Continue Readingपरळीत आयपीएस पंकज कुमावत पथकाची कारवाई
Continue Readingपासचा गैरवापर केल्यामुळे बीड तहसीलदारांची टिप्परवर कारवाईबीड दि.13 : येथील बायपास टू बायपास या रस्त्यावरील साईड पंखे मुरुमाने भरण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र या परवानगीचा गैरवापर करत साईड पंखे भरण्याचे सोडून एका टिप्पर चालकाने खाजगी बांधकामावर मुरुम टाकल्याचे दिसून आले. या प्रकरणी बीड तहसीलदार सुरेंद्र डोके यांनी सदरील टिप्परवर कारवाई करत टिप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात […]
Continue Readingगेवराई दि.13 : तालुक्यातील शहाजानपुर चकला येथे वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यामध्ये बुडून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध नदीपात्रात अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एका आरोपीच्या शनिवारी (दि.12) रात्री पाचोड परिसरातून गेवराई पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गेवराई तालुक्यातील शहाजानपूर […]
Continue Readingडॉ.गणेश ढवळे यांचा पाठपुरावा
Continue Readingनिवडणूक आयोगाकडून कच्च्या आराखड्यांची तपासणी
Continue Readingसीएम, शिवसेना नेत्यांच्या भुमिकेकडे लक्ष
Continue Readingअंबाजोगाईत हिंदु जनजागृती समितीची तक्रार
Continue Readingराक्षसभुवन येथील घटना
Continue Reading